शहर व परिसरात दुचाकी, मोबाईल चोरीचा सिलसिला चोरट्यांनी सुरूच ठेवला आहे. पोलिसांकडून सातत्याने कारवाई व पेट्रोलिंग केली जात असतानाही चोरट्यांवर अद्यापही वचक निर्माण झालेला नाही. ...
स्थानिक गुन्हे शाखेने केलेली ही कारवाई उल्लेखनीय आहे. गुन्हे उघडकीस आणणे हाच अशा घटनांवर प्रभावी प्रतिबंधात्मक उपाय आहे, अशी प्रतिक्रिया पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी बुधवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली. ...
संशयावरून मोलकरीण साठे हिला सर्वप्रथम पोलिसांनी ताब्यात घेतले. तीची कसून चौकशी महिला पोलिसांमार्फत केली असता तीने तीच्या दोघा साथीदारांचे नावे उघड करत त्यांच्या मदतीने बग्गा यांच्या चंदन बंगल्यात घरफोडी केल्याची कबुली दिली. ...
इलेक्ट्रिकचे काम करण्याच्या बहाण्याने घरात शिरलेल्या भामट्याने वृद्धेस मारहाण करीत हातातील बांगड्या बळजबरीने काढून पोबारा करणाऱ्या भामट्यास पोलिसांनी २४ तासांच्या आत सीसीटीव्हीच्या आधारे हुडकून काढले, ...
दोन दरोडेखोर पोलिसांच्या हाती लागले असले तरीदेखील त्यांचे चौघे साथीदार अद्याप फरार आहेत. हे चौघेही धुळे जिल्ह्यातील रहिवासी असून, त्यांनी राज्यातून काढता पाय घेतल्याने पोलिसांना त्यांचा अद्याप शोध लागलेला नाही. ...