दुचाकीवर मास्क लावून आलेल्या सहा आरोपींनी चाकूचा धाक दाखवून कलेक्शन एजन्सीच्या कर्मचाऱ्यांकडून १८ लाख ३१ हजार ४६१ रुपयांची रोकड लुटून नेली. सोमवारी दुपारी १.३० च्या दरम्यान आमदार निवासजवळ ही घटना घडली. यामुळे शहरात चांगलीच खळबळ उडाली आहे. ...
पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्याचा खून केल्यानंतर एक लाख रुपये लुटणारा अट्टल गुन्हेगार सागर बावरी याने बाईकनेच नागपूर ते सुरत असा पल्ला गाठला. घटनेपासूनच त्याच्या पाळतीवर असलेल्या एमआयडीसी पोलिसांनी त्याला गुजरात-राजस्थान सीमेवरील पालनपूर येथे अटक केली आह ...
हिंगणा एमआयडीसी परिसरातील आऊटर रिंग रोडवर असलेल्या एका पेट्रोल पंपावर सशस्त्र दरोडेखोरांनी गुरुवारी पहाटे दरोडा घातला. तेथील दोन कर्मचाऱ्यांवर घातक शस्त्राने प्राणघातक हल्ला चढवल्यामुळे एकाचा मृत्यू झाला तर दुसरा चिंताजनक अवस्थेत आहे. ...
आपण या व्हायरल फोटोमध्ये बघू शकता, की या दोन्ही चोरांनी हॅलोविनप्रमाणे, टरबुजावर डोळे तयार केले आणि ते घालून ते दुकान लुटण्यासाटी गेले. एवढेच नाही, तर या दोघांनी चोरीपूर्वी एका दुसऱ्या दुकानावर सोबतच फोटोही काढले आहेत. या चोरांचे हे फोटो फेसबूकवर शेअ ...