हुडकेश्वर व कळमना पोलिसांनी मंगलवारी रात्री दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या दोन टोळ्यातील १० आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत काही आरोपी फरार झाले असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहे. ...
दरोड्याच्या तयारीत असलेल्या पाच सशस्त्र गुंडांना तहसील पोलीस ठाण्याच्या पथकाने शनिवारी पहाटे जेरबंद केले. त्यांच्याकडून घातक शस्त्रे जप्त करण्यात आली. त्यांचा एक साथीदार मात्र अंधाराचा फायदा घेऊन पळून गेला. ...
नाशिकरोड भागात घरफोडी व हाणामारीच्या घटना घडल्याचे समोर आहे आहे. देवळालीगाव मालधक्का रोड गुलाबवाडी येथे बंद घराच्या दरवाजाचे कडी कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने सुमारे सव्वा दोन लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला. तर जेलरोड नारायण बापू चौकात कंपनीच्या कामग ...
रात्री उशिरा तीन चोरट्यांनी ही घटना घडवून आणली आणि सुरक्षा कर्मचार्यांना मारहाण करून त्यांची गाडी लुटली. गुन्हा नोंदवून पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. ...