लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चोरी

चोरी

Robbery, Latest Marathi News

कर्ज म्हणून काढलेली लाखोंची रक्कम चोरट्यांनी केली लंपास   - Marathi News | The thieves also took away lakhs of rupees in cash | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कर्ज म्हणून काढलेली लाखोंची रक्कम चोरट्यांनी केली लंपास  

House Breaking : अमन पार्कमध्ये भरदिवसा घरफोडी ...

गाडी भाड्याने लावतो सांगून चोरट्यांनी टोळीचा पोलिसांनी केला पर्दाफाश  - Marathi News | The police exposed the gang of thieves for a car | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :गाडी भाड्याने लावतो सांगून चोरट्यांनी टोळीचा पोलिसांनी केला पर्दाफाश 

Crime News : आंतरराज्यीय वाहनचोर टोळीला अटक, २१ गाड्या जप्त ...

 नागपुरात दहा मिनिटात २० लाखांचा ऐवज लंपास - Marathi News | Robbery worth Rs 20 lakh in ten minutes in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर : नागपुरात दहा मिनिटात २० लाखांचा ऐवज लंपास

घरात कुणी नसल्याची संधी साधून एका बिल्डरच्या दाराचे कुलूप तोडून चोरट्याने १७ लाखांची रोकड तसेच सोन्याचे दागिने असा एकूण २० लाख, ४५ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. बुधवारी दुपारी अवघ्या दहा मिनिटात ही धाडसी घरफोडीची घटना घडली. ...

चोरट्यांनी केला सराफा व्यापाऱ्यावर हल्ला : नागरिकांमध्ये खळबळ  - Marathi News | Thieves attack bullion trader: Sensation among citizens | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :चोरट्यांनी केला सराफा व्यापाऱ्यावर हल्ला : नागरिकांमध्ये खळबळ 

Thieves attack bullion trader, crime news खरबीतील साईबाबा नगरात लुटमारीला विरोध केल्यामुळे दिवसाढवळ्या एका सराफा व्यापाऱ्याला जखमी केल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली. या हल्ल्यात सराफा व्यापारी गंभीर जखमी झाला आहे. ...

महाबळेश्वरमध्ये एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न फसला  - Marathi News | An attempt to blow up an ATM machine in Mahabaleshwar failed | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :महाबळेश्वरमध्ये एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न फसला 

मुख्य बाजारपेठच्या प्रवेशद्वार असलेल्या सुभाषचंद्र बोस चौकात ही घटना घडल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. ...

आमदार पतींच्या पतसंस्थेत चोरी; चोरट्यांनी ५७ हजाराच्या चिल्लरसह २ लाख पळवले - Marathi News | Theft in MLA's husband credit union; Thieves stole Rs 2 lakh along with Rs 57,000 worth of chillers | Latest beed News at Lokmat.com

बीड :आमदार पतींच्या पतसंस्थेत चोरी; चोरट्यांनी ५७ हजाराच्या चिल्लरसह २ लाख पळवले

मागील काही दिवसात अंबाजोगाई शहरात चोऱ्यांचे सत्र सुरु असून थेट आमदारांची पतसंस्था फोडून चोरट्यांनी पोलिसांना उघड आव्हान दिले आहे.  ...

वडीगोद्रीत दरोडेखोरांचा धुमाकूळ; ४० तोळे सोन्यासह दीड लाखाची रोकड लंपास - Marathi News | A swarm of robbers in Wadigodri; Lampas worth Rs 1.5 lakh with 40 ounces of gold | Latest jalana News at Lokmat.com

जालना :वडीगोद्रीत दरोडेखोरांचा धुमाकूळ; ४० तोळे सोन्यासह दीड लाखाची रोकड लंपास

दरोडेखोरांनी शेजारील घराला बाहेरून कड्या लावून खटके यांच्या घरात प्रवेश केला. ...

जाँबाज कर्मचाऱ्याने दरोडेखोराला कसे पकडले? Kalyan Vaishnavi Jewellers Robbery | Maharashtra News - Marathi News | How did the Jambaj employee catch the robber? Kalyan Vaishnavi Jewelers Robbery | Maharashtra News | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :जाँबाज कर्मचाऱ्याने दरोडेखोराला कसे पकडले? Kalyan Vaishnavi Jewellers Robbery | Maharashtra News

...