लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चोरी

चोरी

Robbery, Latest Marathi News

आमदार पतींच्या पतसंस्थेत चोरी; चोरट्यांनी ५७ हजाराच्या चिल्लरसह २ लाख पळवले - Marathi News | Theft in MLA's husband credit union; Thieves stole Rs 2 lakh along with Rs 57,000 worth of chillers | Latest beed News at Lokmat.com

बीड :आमदार पतींच्या पतसंस्थेत चोरी; चोरट्यांनी ५७ हजाराच्या चिल्लरसह २ लाख पळवले

मागील काही दिवसात अंबाजोगाई शहरात चोऱ्यांचे सत्र सुरु असून थेट आमदारांची पतसंस्था फोडून चोरट्यांनी पोलिसांना उघड आव्हान दिले आहे.  ...

वडीगोद्रीत दरोडेखोरांचा धुमाकूळ; ४० तोळे सोन्यासह दीड लाखाची रोकड लंपास - Marathi News | A swarm of robbers in Wadigodri; Lampas worth Rs 1.5 lakh with 40 ounces of gold | Latest jalana News at Lokmat.com

जालना :वडीगोद्रीत दरोडेखोरांचा धुमाकूळ; ४० तोळे सोन्यासह दीड लाखाची रोकड लंपास

दरोडेखोरांनी शेजारील घराला बाहेरून कड्या लावून खटके यांच्या घरात प्रवेश केला. ...

जाँबाज कर्मचाऱ्याने दरोडेखोराला कसे पकडले? Kalyan Vaishnavi Jewellers Robbery | Maharashtra News - Marathi News | How did the Jambaj employee catch the robber? Kalyan Vaishnavi Jewelers Robbery | Maharashtra News | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :जाँबाज कर्मचाऱ्याने दरोडेखोराला कसे पकडले? Kalyan Vaishnavi Jewellers Robbery | Maharashtra News

...

ATM कॅश व्हॅन ड्रायव्हरने पळवली; ४ कोटी घेऊन झाला पसार - Marathi News | The driver hijacked the car with Rs 4 crore in the ATM, finally the police found it in Bhiwandi | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ATM कॅश व्हॅन ड्रायव्हरने पळवली; ४ कोटी घेऊन झाला पसार

Robbery : ही कॅशव्हॅन गुरुवारी रात्री साडे नऊ वाजण्याच्या सुमारास भिवंडी येथील निर्जनस्थळी पोलिसांना सापडली असून यातील रोख रक्कम मात्र आढळली नाही. ...

शाब्बास पोलिसांनो! पूरात हरवलेल्या मोबाईलचाही पोलिसांना लावला शोध   - Marathi News | Well done cops! Police also searched for a mobile phone lost in the floods | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :शाब्बास पोलिसांनो! पूरात हरवलेल्या मोबाईलचाही पोलिसांना लावला शोध  

Lost And Found : चोरीला गेलेले व हरवलेले 27 मोबाईल नागरीकांना केले परत, खडकपाडा पोलीसांची कारवाई ...

चाकूच्या धाकावर ओवळा गावातील दोन महिलांचे दागिने लुबाडले - Marathi News | Two women from Ovala village were robbed of their jewelery at knife point | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :चाकूच्या धाकावर ओवळा गावातील दोन महिलांचे दागिने लुबाडले

चाकूच्या धाकावर ओवळा गावातील दोन महिलांकडील सोन्याचे दागिने तसेच २५ हजारांची रोकड असा सुमारे दोन लाखांचा ऐवज लुबाडल्याची घटना मंगळवारी सायंकाळच्या सुमारास घडली. ...

कामगाराने लांबवली दालमिलमधून पावणे तीन लाखाची डाळ - Marathi News | Three lakh dal to be stolen by a worker | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कामगाराने लांबवली दालमिलमधून पावणे तीन लाखाची डाळ

अटक : ९७ गोण्या केल्या होत्या लंपास ...

शेलपिंपळगाव येथे दरोडा; पिस्तुल, कोयत्याचा धाक दाखवून पाच लाखांचा ऐवज लंपास - Marathi News | Robbery at Shelpimpalgaon; Five lakh was stolen | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शेलपिंपळगाव येथे दरोडा; पिस्तुल, कोयत्याचा धाक दाखवून पाच लाखांचा ऐवज लंपास

कुटुंबियांना पिस्तुल, कोयत्याचा धाक दाखवून मारहाण करत महिलांच्या अंगावरील सोने ओरबाडून घेतले. ...