नाशिक : शहरातील कुख्यात गुन्हेगार सुनील उर्फ ह्यगटऱ्याह्ण नागु गायकवाड यास (रा.सिध्दार्थनगर,कृषीनगर) अखेर बेड्या ठोकण्यास गुन्हे शाखा युनीट-१च्या पथकाला ... ...
घरात कुणी नसल्याची संधी साधून एका बिल्डरच्या दाराचे कुलूप तोडून चोरट्याने १७ लाखांची रोकड तसेच सोन्याचे दागिने असा एकूण २० लाख, ४५ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. बुधवारी दुपारी अवघ्या दहा मिनिटात ही धाडसी घरफोडीची घटना घडली. ...
Thieves attack bullion trader, crime news खरबीतील साईबाबा नगरात लुटमारीला विरोध केल्यामुळे दिवसाढवळ्या एका सराफा व्यापाऱ्याला जखमी केल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली. या हल्ल्यात सराफा व्यापारी गंभीर जखमी झाला आहे. ...