ज्या ठिकाणी ही घटना घडली तेथून स्मार्ट पोलीस चौकी काही मीटर अंतरावर आहे. ही पोलीस चौकी स्मार्ट जरी असली तरी या पोलीस चौकीला स्वतंत्र दुरध्वनी आतापर्यंत उपलब्ध झालेला नाही. ...
रिक्षातील प्रवाशाच्या मोबाईलची मोटारसायकलवरुन येऊन जबरीने चोरी करुन पळणाºया महंमद शेख (२५, रा. मुंब्रा) याला नागरिकांच्या मदतीने नौपाडा पोलिसांनी सोमवारी पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास अटक केली. त्याला २४ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न ...
वर्धा येथील मुथ्थूट फायनान्समध्ये दरोडा टाकून नऊ किलो सोने, रोकड लुटण्यात आली होती. या गेम वाजवून दरोडेखोर घरी यवतमाळात पोहोचण्यापूर्वीच वर्धा पोलिसांनी धामणगाव रोडवर करळगाव घाटात त्यांना अटक केली. त्यांच्या ताब्यातून नऊ किलो सोने, रोकड, वाहने असा पा ...
कुरिअर बॉयने तिघांच्या नावाचे कुरिअर दिले. मात्र, एकाचे कुरिअर ॲड. शाह यांनी पाठविले असून ते आणायचे राहिल्याचे सांगितले. एका कोऱ्या कागदावर स्वाक्षऱ्या पाहिजे, असे म्हणून तो कंपनी व्यवस्थापकाच्या कक्षाकडे गेला. दरोडेखोर व्यवस्थापकाच्या कक्षाकडे जात ...