ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
सांगली मार्केट यार्डाजवळील रिलायन्स ज्वेल्सवर दरोडा टाकणाऱ्या सुबोधसिंग याच्या टोळीतील संशयित प्रिन्सकुमार शिवनाथ सिंग याला विश्रामबाग पोलिसांनी अटक केली. ...
दरोड्याचा दुसरा मास्टरमाइंड सुरेश गंगणेचा साथीदार सोहेल जलील शेख याच्या वाट्याचे २०० ग्रॅम साेने अंबाजोगाईचा कुख्यात दरोडेखोर सूर्यकांत श्रीराम मुळेकडे ठेवले होते. पोलिसांनी सोमवारी त्याला अटक केली. एन्काउंटर झालेल्या खोतकरच्या बहिणीची तब्बल ८ तास पो ...