सुमित सेनगुप्ता (वय ३५) असं या अटक आरोपीचं नाव असून कौटुंबिक कारणामुळे त्याने दरमहा अडीच लाख रुपयांची नोकरी सोडली होती असं पोलीस तपासात समोर आलं आहे. ...
बॅंकेवर दरोडा कसा टाकावा? असं सर्च केल्यावर ३८ वर्षीय सायमन जोनस खऱ्या आयुष्यात एक बॅंक लुटायला गेला. बरं गेला तर गेला या दरोड्यासाठी तो त्याच्या प्रेयसीची कार घेऊन गेला. ...
घरातील सुमारे २० लाखांचे दागिने घेऊन पसार झाले. याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलीस सीसीटीव्हीच्या सहाय्याने या चोरीप्रकरणी तपास करत आहेत. ...
वेगवेगळी बतावणी करीत दागिने लुबाडणा-या ठकसेनांच्या टोळीपैकी गुजरातच्या अर्जून सलाट आणि अर्जूनभाई मारवाडी या दोन भामटयांना दक्ष नागरिकांच्या मदतीने नौपाडा पोलिसांनी रविवारी अटक केली. त्यांच्याकडून आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे ...
दुचाकीवरील सशस्त्र लुटारूंनी रविवारी मध्यरात्रीनंतर उपराजधानीतील विविध विभागात हैदोस घालून अनेकांना लुटले. एकापाठोपाठ घडलेल्या दोन लुटमारीच्या घटनांची माहिती मिळाल्याने शहर पोलीस दलात चांगलीच खळबळ उडाली होती. ...
तलवारीच्या धाकावर लुटमार तसेच दहशत माजविणाऱ्या ‘टॉप २०’ मधील गुंड जयेश उर्फ जया चंदनशिवे (३१, रा. ज्ञानेश्वरनगर, ठाणे) याच्यासह पाच जणांना वागळे इस्टेट पोलिसांनी अटक केली आहे. रेकॉर्डवरील गुन्हेगार सुरज गुप्ता याला त्यांनी जबर मारहाण केली होती. ...