लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चोरी

चोरी, मराठी बातम्या

Robbery, Latest Marathi News

खळबळजनक! भरदिवसा चाकूचा धाक दाखवून लुटले लाखो रुपये, आमदार निवासजवळील घटना  - Marathi News | lakhs rupees looted in a day on fear of knives, incident near MLA's residence in nagpur pda | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :खळबळजनक! भरदिवसा चाकूचा धाक दाखवून लुटले लाखो रुपये, आमदार निवासजवळील घटना 

एटीएममध्ये जमा करण्याचे कंत्राट घेतलेल्या एका खाजगी कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी नेहमीप्रमाणे आज विविध ठिकाणाहून १७ लाखांची रोकड गोळा केली. ...

लॉकडाऊन शिथील झाल्याने चोरांचे फावले, वृद्ध महिलेचे दागिने लुटले  - Marathi News | As the lockdown relaxed, gold chain thieves looted, and the old woman's jewelry was looted pda | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लॉकडाऊन शिथील झाल्याने चोरांचे फावले, वृद्ध महिलेचे दागिने लुटले 

बुधवारी घडलेल्या घटनेत तब्बल 2 लाख 26 हजारांचे दागीने लुबाडण्यात आले. ...

नागपुरात पेट्रोलपंप लुटणारा बावरी बाईकने पोहचला सुरतमध्ये - Marathi News | Bawri, who robbed a petrol pump, reached Surat by bike | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात पेट्रोलपंप लुटणारा बावरी बाईकने पोहचला सुरतमध्ये

पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्याचा खून केल्यानंतर एक लाख रुपये लुटणारा अट्टल गुन्हेगार सागर बावरी याने बाईकनेच नागपूर ते सुरत असा पल्ला गाठला. घटनेपासूनच त्याच्या पाळतीवर असलेल्या एमआयडीसी पोलिसांनी त्याला गुजरात-राजस्थान सीमेवरील पालनपूर येथे अटक केली आह ...

नागपुरात पेट्रोल पंपावर दरोडा, एकाची हत्या - Marathi News | Robbery at petrol pump in Nagpur, murder of one | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात पेट्रोल पंपावर दरोडा, एकाची हत्या

हिंगणा एमआयडीसी परिसरातील आऊटर रिंग रोडवर असलेल्या एका पेट्रोल पंपावर सशस्त्र दरोडेखोरांनी गुरुवारी पहाटे दरोडा घातला. तेथील दोन कर्मचाऱ्यांवर घातक शस्त्राने प्राणघातक हल्ला चढवल्यामुळे एकाचा मृत्यू झाला तर दुसरा चिंताजनक अवस्थेत आहे. ...

1No.! डोक्यात टरबूज घालून गेले दुकान लुटायला; पण, 'या' एका चुकीने झाली गफलत - Marathi News | robbers wore watermelon on head for the robbery photo goes viral sna | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :1No.! डोक्यात टरबूज घालून गेले दुकान लुटायला; पण, 'या' एका चुकीने झाली गफलत

आपण या व्हायरल फोटोमध्ये बघू शकता, की या दोन्ही चोरांनी हॅलोविनप्रमाणे, टरबुजावर डोळे तयार केले आणि ते घालून ते दुकान लुटण्यासाटी गेले. एवढेच नाही, तर या दोघांनी चोरीपूर्वी एका दुसऱ्या दुकानावर सोबतच फोटोही काढले आहेत. या चोरांचे हे फोटो फेसबूकवर शेअ ...

बोअरवेल खोदणाऱ्यांना बंदुकीच्या धाकावर लुटले - Marathi News | Borewell diggers were robbed at gunpoint | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :बोअरवेल खोदणाऱ्यांना बंदुकीच्या धाकावर लुटले

बोअरवेल खोदणारा ऑपरेटर, ड्रायव्हर व ८ मजूर असे दहा लोक त्या ट्रकने येत असताना दोन मोटारसायकलवर बसून आलेल्या चार जणांनी त्यांच्या वाहनाला ओव्हरटेक करून आपले वाहन समोर नेले. त्यानंतर रस्त्यावर मोटारसायकल उभे करून त्यांना अडविले. चाकू, बंदूक दाखवून त्या ...

...म्हणून मजुराने चोरली सायकल अन् लिहिलेला माफीनामा झाला व्हायरल   - Marathi News | ... so the worker has stolen bicycle unwritten apology letter went viral pda | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...म्हणून मजुराने चोरली सायकल अन् लिहिलेला माफीनामा झाला व्हायरल  

भरतपूर मधील सहानावली या गावातून साहीब सिंह नामक व्यक्तिच्या घराबाहेरील सायकल या मजुराने चोरली. ...

बंदुकीच्या धाकावर लुटणाऱ्या दोघांना अटक - Marathi News | Two arrested for robbery at gunpoint | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :बंदुकीच्या धाकावर लुटणाऱ्या दोघांना अटक

गिरी कुटुंबियांना बंदूक व चाकूचा धाक दाखवून २ हजार रूपये रोख रकमेसह २ लाख ४७ हजाराने गंडविणाऱ्या त्या दोन आरोपींपैकी एक आरोपी आमगावतीलच असून मोहम्मद अख्तर इकबाल मोगल रा.बनगाव असे त्याचे नाव आहे. त्याच्यासंदर्भात आमगाव पोलिसांनी माहिती काढली असता या ग ...