लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
लॉकडाऊन दरम्यान तीन महिन्यापासून वेतन न मिळाल्याने आर्थिक अडचणीचा सामना करणाऱ्या आरोपींनी १८ लाखाचा दरोडा टाकला. पोलिसांनी फरार आरोपी सुमन खंडेश्वर यालाही अटक केली आहे. ...
सोमवारी दुपारी आमदार निवासजवळ घडलेल्या १८ लाखांच्या लुटमारीचा छडा लावण्यात गुन्हे शाखेच्या पथकाने यश मिळवले. या गुन्ह्यात सहभागी असलेल्या आरोपींपैकी चौघांच्या मुसक्या पोलिसांनी बांधल्या असून त्यांच्याकडून लुटलेल्या रकमेपैकी सहा लाख ७६ हजार रुपयांची र ...
ओळखीच्या व्यक्तीच्या घरात शिरलेल्या चार आरोपींनी एका तरुणाला चाकू मारून पंधरा हजार रुपयांची खंडणी मागितली. ती देण्यास नकार दिल्यामुळे एका व्यक्तीच्या खिशातून पाच हजार रुपये हिसकावून नेले. ...
दुचाकीवर मास्क लावून आलेल्या सहा आरोपींनी चाकूचा धाक दाखवून कलेक्शन एजन्सीच्या कर्मचाऱ्यांकडून १८ लाख ३१ हजार ४६१ रुपयांची रोकड लुटून नेली. सोमवारी दुपारी १.३० च्या दरम्यान आमदार निवासजवळ ही घटना घडली. यामुळे शहरात चांगलीच खळबळ उडाली आहे. ...