Nagpur News महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा संप मिटलेला नसल्याने ग्रामीण भागातील ७० टक्के बससेवा ठप्प आहे. अशात बोर्डाच्या परीक्षा तोंडावर असल्याने बाहेरगावच्या केंद्रावर परीक्षेसाठी जाणारे पालक, विद्यार्थी आणि शिक्षकही चिंतेत आहेत. ...
शुक्रवारी नागपुरात आयोजित एका कार्यक्रमात गडकरी बोलत होते. यावेळी, त्यांनी आपण देशभरात रस्ते बांधले पण स्वत:च्या घरासोमोरचा दोन किमीचा रस्ता बांधताना अडचणी येत असल्याचे सांगितले. ...
मनपाच्या परिवहन विभागाचा वर्ष २०२१-२२ चा १७८.०८ कोटींचा सुधारित व २०२२-२३ या वर्षाचा ३८४.११ कोटींचा प्रस्तावित अर्थसंकल्प परिवहन व्यवस्थापक रवींद्र भेलावे यांनी परिवहन समितीचे सभापती जितेंद्र (बंटी) कुकडे यांना मंगळवारी समितीच्या बैठकीत सादर केला. ...
प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत २०१९ मध्ये ८७ लाख रुपये खर्च करून तोडसा फाटा ते आलेंगापर्यंत ३ कि.मी. रस्त्याच्या दर्जाेन्नतीचे काम करण्यात आले. माहिती फलकात काम पूर्ण झाल्याचा दिनांक २४ मे २०१९ हा आहे. रस्त्याच्या देखभाल दुरुस्तीचा अवधी २४ मे २० ...