मनपाच्या परिवहन विभागाचा वर्ष २०२१-२२ चा १७८.०८ कोटींचा सुधारित व २०२२-२३ या वर्षाचा ३८४.११ कोटींचा प्रस्तावित अर्थसंकल्प परिवहन व्यवस्थापक रवींद्र भेलावे यांनी परिवहन समितीचे सभापती जितेंद्र (बंटी) कुकडे यांना मंगळवारी समितीच्या बैठकीत सादर केला. ...
प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत २०१९ मध्ये ८७ लाख रुपये खर्च करून तोडसा फाटा ते आलेंगापर्यंत ३ कि.मी. रस्त्याच्या दर्जाेन्नतीचे काम करण्यात आले. माहिती फलकात काम पूर्ण झाल्याचा दिनांक २४ मे २०१९ हा आहे. रस्त्याच्या देखभाल दुरुस्तीचा अवधी २४ मे २० ...
एसटी महामंडळाच्या नागपूर विभागात एकूण ४४१ बसेस आहेत. परंतु यापैकी मोजक्याच बसेस सुरू असल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत असल्यामुळे इतर बसेस कधी सुरू होणार, असा प्रश्न प्रवासी उपस्थित करीत आहेत. ...
जिल्हा निर्मितीला ३९ वर्षे होऊनही ६८ किमीच्या अंतरासाठी आष्टी-आल्लापल्ली मार्गे एट्टापल्ली ११२ कि.मी.चा प्रवास करावा लागत आहे. वाहनधारकांना अंदाजे ४४ कि.मी. जादाचा प्रवास करण्याची पाळी आली आहे. ...