लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रस्ते वाहतूक

रस्ते वाहतूक

Road transport, Latest Marathi News

सोलापुरातील उड्डाणपूल कामाच्या गतीला ‘ब्रेक’; बाधित जागांच्या मूल्यांकनास नकार - Marathi News | 'Break' in flyover work at Solapur; Refusal to assess the affected space | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापुरातील उड्डाणपूल कामाच्या गतीला ‘ब्रेक’; बाधित जागांच्या मूल्यांकनास नकार

‘बांधकाम’कडे मनुष्यबळ नाही : जुना बोरामणी नाका - मोररका बंगला पुलाची अधिसूचना तयार ...

गुमगाव परिसरात ‘लालपरी’ अजूनही रुसलेलीच; विद्यार्थ्यांसह नागरिकांचेही हाल - Marathi News | st bus still not running on Gumgaon area, students and citizens facing problems | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :गुमगाव परिसरात ‘लालपरी’ अजूनही रुसलेलीच; विद्यार्थ्यांसह नागरिकांचेही हाल

नियमित बसफेऱ्या सुरू झाल्या नसल्याने गुमगाव परिसरातील प्रवाशांना भरउन्हात वाहनांच्या प्रतीक्षेत ताटकळत उभे राहावे लागत आहे. ...

उन्हाचा प्रकोप टाळण्यासाठी नागपुरात दुपारी १२ ते ४ वाजेपर्यंत २१ सिग्नल बंद ठेवणार - Marathi News | 21 signals will be kept off in Nagpur from 12 noon to 4 pm to prevent the onset of summer | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :उन्हाचा प्रकोप टाळण्यासाठी नागपुरात दुपारी १२ ते ४ वाजेपर्यंत २१ सिग्नल बंद ठेवणार

Nagpur News नागपूरकरांना दिलासा देण्यासाठी शहर वाहतूक पोलिसांनी शहरातील २१ सिग्नल दुपारी १२ ते ४ या वेळेत बंद ठेवण्याचा निर्णय घेऊन महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. ...

Video : नागपुरात 'बर्निंग बस'चा थरार! थोडक्यात बचावले प्रवासी; दोन महिन्यातील तिसरी घटना - Marathi News | Starbus Caught fire at Reserve Bank Chowk in Nagpur; 35 passengers were briefly rescued | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Video : नागपुरात 'बर्निंग बस'चा थरार! थोडक्यात बचावले प्रवासी; दोन महिन्यातील तिसरी घटना

यावेळी बसमध्ये ३५ प्रवासी होते. सुदैवाने या घटनेत कोणताही जीवितहानी झालेली नाही परंतु, गेल्या दोन महिन्यात तिसऱ्यांदा स्टार बसला आग लागल्याची घटना समोर आली असून प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न उपस्थित झाला आहे. ...

हत्तूर-तांदूळवाडी अन् केगाव रिंगरोड उत्तर सोलापूर तालुक्यातून जाणार - Marathi News | Hattur-Tandulwadi Ankegaon Ring Road will pass through North Solapur taluka | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :हत्तूर-तांदूळवाडी अन् केगाव रिंगरोड उत्तर सोलापूर तालुक्यातून जाणार

सुरत-चेन्नई ग्रीन कॉरिडॉर : या आठवड्यात प्राथमिक अधिसूचना ...

उद्घाटनापूर्वीच 'समृद्धी'वर दोनदा अपघात! महामार्गाचं क्वॉलिटी ऑडिट व्हावं, बावनकुळेंची मागणी - Marathi News | two accident on Samruddhi highway before inauguration, There should be a quality audit of the highway says chandrashekhar Bawankule | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :उद्घाटनापूर्वीच 'समृद्धी'वर दोनदा अपघात! महामार्गाचं क्वॉलिटी ऑडिट व्हावं, बावनकुळेंची मागणी

राज्य सरकारने समृद्धीच्या बांधकामाकडे पूर्णतः दुर्लक्ष केले. त्यानंतर बांधकामाचा आढावा घेणाऱ्या बैठकीही झाल्या नाहीत. म्हणून समृद्धी महामार्गाचे क्वालिटी ऑडिट गरजेचे आहे, असे बावनकुळे म्हणाले.  ...

Nitin Gadkari: ...अन् अक्कलकोट चौपदरीकरण झाले, नितीन गडकरींनी आईंची इच्छा पूर्ण केली - Marathi News | Nitin Gadkari: Akkalkot was quadrupled and mother's dream became Swami Seva | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :...अन् अक्कलकोट चौपदरीकरण झाले, नितीन गडकरींनी आईंची इच्छा पूर्ण केली

अक्कलकोट येथील वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास गडकरी यांनी सपत्नीक समर्थांचे दर्शन घेतले ...

समृद्धी तयार, पण त्यावर पोहोचणेच कठीण; आणखी १८ महिने लागण्याची शक्यता - Marathi News | It will take another 18 months to complete the work of samruddhi mahamarg | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :समृद्धी तयार, पण त्यावर पोहोचणेच कठीण; आणखी १८ महिने लागण्याची शक्यता

‘लोकमत’चा चमू जेव्हा समृद्धी महामार्गाची पाहणी करण्यासाठी या रस्त्यावर पोहोचला तेव्हा हा रस्ता अतिशय दयनीय अवस्थेत दिसून आला. ...