Amravati Akola Highway : सुमारे १० वर्षांपासून खोदून ठेवलेला तसेच अर्धवट होऊन रखडलेल्या अमरावती ते अकोला राष्ट्रीय महामार्गाच्या कामाला शुक्रवारी पुन्हा सुरुवात झाली. लोणी ते मूर्तिजापूर दरम्यान सलग पाच दिवस डांबरी रस्त्याचे काम होणार आहे. ...
महापालिकेच्या परिवहन विभागाने हरयाणाच्या पी.एम.आय कंपनीला १४५ इलेक्ट्रिक बसचा पुरवठा करण्याचे कार्यादेश दिले आहेत. करारानुसार १५ बसेसचा पुरवठा १५ ऑगस्टपर्यंत तर उर्वरित बसेसचा पुरवठा डिसेंबर २०२२ पर्यंत होणार आहे. ...
राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधिकारी या मोहिमेत सहभागी झाले होते. आता प्रत्यक्ष ते कारवाई सुरू करणार, एवढ्यात काही लोकांनी गडकरी यांच्या नावाचा गैरवापर करून या मोहिमेला थांबविण्यास भाग पाडल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. ...
पावसाळ्याच्या तोंडावर हेल्मेटसक्ती घोषित करून खड्ड्यांच्या मूळ प्रश्नाला बगल देण्यात आली आहे, असे वाटते. बाह्यतः दिसायला दुचाकीस्वारांची काळजी; पण खरे कारण खड्ड्यांचे आहे! ...