लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रस्ते वाहतूक

रस्ते वाहतूक

Road transport, Latest Marathi News

मलमपट्टीनंतरही खडतर प्रवास - Marathi News | A tough journey even after the bandage | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मलमपट्टीनंतरही खडतर प्रवास

खड्डे बुजविण्यासाठी ‘कोल्डमिक्स’ पडतेय अपुरे ...

अंबोली घाटात रस्त्याला तडे - Marathi News |  Stuck in the road at Amboli Ghat | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अंबोली घाटात रस्त्याला तडे

त्र्यंबकेश्वर : मुसळधार पावसामुळे तालुक्यातील अंबोली घाटात रस्त्याला तडा गेला आहे. त्या ठिकाणी एकेरी वाहतूक सुरू करण्यात आल्याची माहिती त्र्यंबकेश्वरचे तहसीलदार महेंद्र पवार यांनी दिली. ...

आधुनिक पद्धतीने बुजविले खड्डे - Marathi News | Modern pudding pits | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :आधुनिक पद्धतीने बुजविले खड्डे

आधुनिक पद्धतीच्या यंत्राच्या साहाय्याने बुजविलेल्या खड्ड्याला तीन वर्षांची वैधता आहे. ...

अजब कारभार..! धायरीत रूंदीकरण केलेल्या रस्त्यांवर महापालिकेतर्फे वृक्षारोपण  - Marathi News | Awesome management ..! Plantation by Municipal corporation on widening roads | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अजब कारभार..! धायरीत रूंदीकरण केलेल्या रस्त्यांवर महापालिकेतर्फे वृक्षारोपण 

राज्य सरकारने राज्यात १३ कोटी वृक्षलागवड करण्याचा संकल्प केला आहे. त्यातील ६० हजार वृक्षांची जबाबदारी महापालिकेवर टाकण्यात आली आहे. त्यामुळे जागा मिळेल तिथे वृक्षारोपण असा प्रकार सध्या सुरू आहे. ...

ड्रीम कॅसल सिग्नलवर वाहनांचे वाढते अपघात - Marathi News | Increasing accidents of vehicles on Dream Castle signal | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ड्रीम कॅसल सिग्नलवर वाहनांचे वाढते अपघात

नाशिक : मखमलाबाद रोडवरील ड्रीम कॅसल चौफुलीवर प्रतिदिन एक तरी छोटा वा मोठा अपघात होत असून, ही चौफुली दिवसेंदिवस मृत्यूचा सापळा बनत चालली आहे़ ...

शहरात अधिक दर्जेदार रस्त्यांसाठी स्मार्ट सिटीचा पुढाकार - Marathi News | Smart City initiative for more quality roads in the city | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शहरात अधिक दर्जेदार रस्त्यांसाठी स्मार्ट सिटीचा पुढाकार

शहरातील रस्त्यांचे व्यवस्थापन करण्यासाठी पुणे स्मार्ट सिटीने रस्ते संपदा व्यवस्थापन व्यवस्थेची सुरुवात केली. ...

पालकमंत्री शेत, पाणंद रस्ते योजनेसाठी दीड कोटींचा निधी - Marathi News | Guardian Minister's farm, Rs.1.5 crores fund for Panand road scheme, instructions for submission of action plan on district level | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :पालकमंत्री शेत, पाणंद रस्ते योजनेसाठी दीड कोटींचा निधी

पालकमंत्री शेत, पाणंद रस्ते योजनेसाठी रोहयोंतर्गत दीड कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला असून जिल्हा नियोजन समितीमधूनही दीड कोटी रुपये देण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे.  ...

पावसामुळे रस्त्यांची चाळण, मुंबईकरांना सहन करावा लागतोय खड्ड्यांचा त्रास - Marathi News |  Due to rain, road blocks, Mumbaiites have to suffer from potholes | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पावसामुळे रस्त्यांची चाळण, मुंबईकरांना सहन करावा लागतोय खड्ड्यांचा त्रास

सलग चार दिवस पावसाने झोडपून काढल्यानंतर आता मुंबईकरांना खड्ड्यांचा त्रास सहन करावा लागणार आहे. चार दिवसांच्या पावसानंतर मुंबई शहरासह उपनगरांतील रस्त्यांची अक्षरश: चाळण झाली आहे. ...