लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रस्ते वाहतूक

रस्ते वाहतूक

Road transport, Latest Marathi News

चौदा वर्षांनंतर भाबडबारी, शेलबारी टोलमुक्त - Marathi News | Fourteen years later, Bhavbari, Shelbari toll free | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :चौदा वर्षांनंतर भाबडबारी, शेलबारी टोलमुक्त

नितीन बोरसे । सटाणा : नव्याने राष्ट्रीय महामार्ग म्हणून घोषित झालेल्या शिर्डी-साक्री मार्गावरील भाबडबारी व शिरवाडे टोलनाका यांच्या वसुलीची ... ...

अर्धवट रस्ता बांधकामाकडे दुर्लक्ष - Marathi News | Ignoring partial road construction | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :अर्धवट रस्ता बांधकामाकडे दुर्लक्ष

येथील दुर्गा चौक ते राष्ट्रीय महामार्गापर्यंत डांबरीकरणाचा रस्ता पूर्णपणे उखडून टाकण्यात आला. त्याठिकाणी नवीन सिमेंट रस्ता तयार करण्यासाठी मॉस क्राँक्रीट करण्यात आली. मात्र अर्धा रस्ता तसाच खोदलेला आहे. या रस्त्यावरून जाता येताना अनेकजण पडले असून त्य ...

११ मार्चला दुसरा पीएमपीचा बस डे ;१८०० बस असणार मार्गावर  - Marathi News | 2nd PMP bus day celebrated on 11 March ; 1800 buses on route | Latest pune News at Lokmat.com

पुणे :११ मार्चला दुसरा पीएमपीचा बस डे ;१८०० बस असणार मार्गावर 

विक्रमी बस मार्गावर आणून प्रवाशांना सुखद धक्का देणाऱ्या पुणे महानगर परिवहन महामंडळाचा दुसरा बस डे संत तुकाराम बीज म्हणजे दि. ११ मार्च रोजी होणार आहे. या दिवशीही १८०० हून अधिक बस मार्गावर आणून २ कोटी रुपये उत्पन्नाचे उद्दिष्ट गाठण्याचा संकल्प पीएमपी प ...

अज्ञात वाहनाच्या धडकेत द्रुतगती मार्गावर एकाचा मृत्यू - Marathi News | One dies in accident near Express way | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :अज्ञात वाहनाच्या धडकेत द्रुतगती मार्गावर एकाचा मृत्यू

एक्सप्रेस हायवेवर बऊर गावच्या हद्दीत किलोमीटर नं. ७५/३०० जवळ पायी रस्ता ओलांडताना अशोक प्रभाकर मगर यांना भरधाव वेगात जाणाऱ्या अज्ञात वाहनाने धडक देवून यात त्यांचा मृत्यू झाला आहे. ...

पॅचेस झालेला रस्ता उखडला - Marathi News | The patched road collapsed | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :पॅचेस झालेला रस्ता उखडला

पालोरा ते खडकी या दोन-तीन किलोमीटर लांबीच्या डांबर रस्त्याची पार ऐसीतैसी झाली आहे. खोलखड्डे व आडव्या नाल्यांचे साम्राज्य आहे. खड्डी रस्त्याच्या कडेला व रस्त्यावर पसरल्याने वाहनांचे अपघात वाढीस लागले आहे. खोल खड्डे वाहतुकदारांशी यमदूत ठरू पाहत आहेत. र ...

पिंपळदर रस्त्याची दुरवस्था - Marathi News | Road to Pimpal | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पिंपळदर रस्त्याची दुरवस्था

राज्य महामार्ग क्रमांक सतरावरील पिंपळदर गावाजवळील रस्त्यावरून पाणी वाहत असल्याने रस्त्यावरून वाहन चालविणे मोठे मुश्किल झाले आहे. यामुळे संबंधित विभागाने गटारींची स्वच्छता करून वाहनधारकांची गैरसोय दूर करण्याची मागणी होत आहे. ...

रेल्वेमार्गाला जमीन देण्यास ‘कही खुशी, कही गम’ - Marathi News | 'Kahi Khushi, Kahi Gum' | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :रेल्वेमार्गाला जमीन देण्यास ‘कही खुशी, कही गम’

नाशिक - पुणे सेमी हायस्पिड रेल्वेच्या सुधारित आराखड्याला मध्य रेल्वेने मंजुरी दिली आहे. त्यामुळे सर्व्हे झालेल्या नायगाव खोºयातील शेतजमिनी अधिग्रहण होण्याची भीती शेतकऱ्यांमध्ये व्यक्त होत आहे. रेल्वेमार्गाला जमीन देण्यास शेतकºयांमध्ये ‘कही खुशी, कही ...

नगर-औरंगाबाद रोडवरील नेवासा फाट्यावर दोन वाहतूक ठप्प - Marathi News | Two traffic jams on Nevasa Gate on Nagar-Aurangabad Road | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :नगर-औरंगाबाद रोडवरील नेवासा फाट्यावर दोन वाहतूक ठप्प

नगर-औरंगाबाद महामार्गावरील नेवासा फाटा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक व शेवगाव रोडवर रविवारी (दि.१६) दुपारी १२ वाजेपासून वाहतूक ठप्प झाली होती. ...