शिरपूरपासून पाच-सहा किमी अंतराच्या रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम कंत्राटदारामार्फत करण्यात आले. रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर रस्त्याच्या कडा भरण्यासाठी संबंधित कंत्राटदाराने जेसीबी लावून रस्त्याच्या बाजूचा मुरूम खोदला. सदर ठिकाणचा मुरूम तयार झालेल्य ...
खेडगाव : परिसरातील रस्त्यांच्या दूरवस्थेकडे दोन ते तीन वर्षांपासून लोकप्रतिनिधी व बांधकाम विभागाने दुर्लक्ष केल्याने शेतकरी व वाहनचालक संतप्त झाले आहेत. शेतकऱ्यांच्या दळणवळणाच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या खेडगाव व परिसरातील रस्त्यांच्या दुरूस्तीकड ...
खामखेडा : देवळा तालुक्यातील सावकी ते विठेवाडी या रस्त्याची झालेली दूरवस्था वाहनधारकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे निर्माण झाल्याने सदर रस्त्याची त्वरित दुरूस्ती करण्यात यावी, अशी मागणी वाहनधारक तसेच रहिवाशांकडून करण्यात येत आहे ...