राज्य सरकारने समृद्धीच्या बांधकामाकडे पूर्णतः दुर्लक्ष केले. त्यानंतर बांधकामाचा आढावा घेणाऱ्या बैठकीही झाल्या नाहीत. म्हणून समृद्धी महामार्गाचे क्वालिटी ऑडिट गरजेचे आहे, असे बावनकुळे म्हणाले. ...
मोठे रस्ते, त्यावर फ्लायओव्हर, वाहनांची गर्दी, वेगवान प्रवास, टोलचा भार हे सगळे मुंबई-ठाण्यातील रस्त्यांवर आहे. पण, नैसर्गिक विधीसाठी आवश्यक असलेली शौचालये मात्र नाहीत. ...
रस्त्यावर धावणारे वाहन हे सुरक्षित असणे आवश्यक आहे. अन्यथा बिघाड असलेल्या वाहनांमुळे मोठा अपघात हाेऊन जीवितहानी होण्याचा धोका असतो. बरेच वाहनचालक देखछाल दुरूस्तीकडे डोळेझाक करतात. त्यासाठीच फिटनेस प्रमाणपत्र आहे. ...