लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रस्ते वाहतूक

रस्ते वाहतूक, मराठी बातम्या

Road transport, Latest Marathi News

केदारनाथसाठी लवकरच रस्ता, रेल्वे अन् रोप-वे होणार; पुष्कर धामी यांचं आश्वासन - Marathi News | Road, railway and ropeway for Kedarnath soon! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केदारनाथसाठी लवकरच रस्ता, रेल्वे अन् रोप-वे होणार; पुष्कर धामी यांचं आश्वासन

उत्तराखंडात भाजपचे सरकार दुसऱ्यांदा स्थापन करण्यात यशस्वी ठरलेल्या पुष्कर धामी यांच्याशी लोकमतचे वरिष्ठ संपादक शरद गुप्ता यांची बातचीत.. ...

जनमन - डोक्यावर हेल्मेट असले तरी रस्त्यावरच्या खड्ड्यांचे काय? - Marathi News | Janman - What about potholes on the road with helmets on the head? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :जनमन - डोक्यावर हेल्मेट असले तरी रस्त्यावरच्या खड्ड्यांचे काय?

पावसाळ्याच्या तोंडावर हेल्मेटसक्ती घोषित करून खड्ड्यांच्या मूळ प्रश्नाला बगल देण्यात आली आहे, असे वाटते. बाह्यतः दिसायला दुचाकीस्वारांची काळजी; पण खरे कारण खड्ड्यांचे आहे! ...

सुरत-चेन्नई महामार्ग सोलापूरमार्गे जाणार; भूसंपादनासाठीची मोजणी जूनमध्ये सुरू होणार - Marathi News | The Surat-Chennai highway will pass through Solapur; The census for land acquisition will begin in June | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सुरत-चेन्नई महामार्ग सोलापूरमार्गे जाणार; भूसंपादनासाठीची मोजणी जूनमध्ये सुरू होणार

जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांची माहिती ...

सोलापुरातील उड्डाणपूल कामाच्या गतीला ‘ब्रेक’; बाधित जागांच्या मूल्यांकनास नकार - Marathi News | 'Break' in flyover work at Solapur; Refusal to assess the affected space | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापुरातील उड्डाणपूल कामाच्या गतीला ‘ब्रेक’; बाधित जागांच्या मूल्यांकनास नकार

‘बांधकाम’कडे मनुष्यबळ नाही : जुना बोरामणी नाका - मोररका बंगला पुलाची अधिसूचना तयार ...

गुमगाव परिसरात ‘लालपरी’ अजूनही रुसलेलीच; विद्यार्थ्यांसह नागरिकांचेही हाल - Marathi News | st bus still not running on Gumgaon area, students and citizens facing problems | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :गुमगाव परिसरात ‘लालपरी’ अजूनही रुसलेलीच; विद्यार्थ्यांसह नागरिकांचेही हाल

नियमित बसफेऱ्या सुरू झाल्या नसल्याने गुमगाव परिसरातील प्रवाशांना भरउन्हात वाहनांच्या प्रतीक्षेत ताटकळत उभे राहावे लागत आहे. ...

उन्हाचा प्रकोप टाळण्यासाठी नागपुरात दुपारी १२ ते ४ वाजेपर्यंत २१ सिग्नल बंद ठेवणार - Marathi News | 21 signals will be kept off in Nagpur from 12 noon to 4 pm to prevent the onset of summer | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :उन्हाचा प्रकोप टाळण्यासाठी नागपुरात दुपारी १२ ते ४ वाजेपर्यंत २१ सिग्नल बंद ठेवणार

Nagpur News नागपूरकरांना दिलासा देण्यासाठी शहर वाहतूक पोलिसांनी शहरातील २१ सिग्नल दुपारी १२ ते ४ या वेळेत बंद ठेवण्याचा निर्णय घेऊन महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. ...

Video : नागपुरात 'बर्निंग बस'चा थरार! थोडक्यात बचावले प्रवासी; दोन महिन्यातील तिसरी घटना - Marathi News | Starbus Caught fire at Reserve Bank Chowk in Nagpur; 35 passengers were briefly rescued | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Video : नागपुरात 'बर्निंग बस'चा थरार! थोडक्यात बचावले प्रवासी; दोन महिन्यातील तिसरी घटना

यावेळी बसमध्ये ३५ प्रवासी होते. सुदैवाने या घटनेत कोणताही जीवितहानी झालेली नाही परंतु, गेल्या दोन महिन्यात तिसऱ्यांदा स्टार बसला आग लागल्याची घटना समोर आली असून प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न उपस्थित झाला आहे. ...

हत्तूर-तांदूळवाडी अन् केगाव रिंगरोड उत्तर सोलापूर तालुक्यातून जाणार - Marathi News | Hattur-Tandulwadi Ankegaon Ring Road will pass through North Solapur taluka | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :हत्तूर-तांदूळवाडी अन् केगाव रिंगरोड उत्तर सोलापूर तालुक्यातून जाणार

सुरत-चेन्नई ग्रीन कॉरिडॉर : या आठवड्यात प्राथमिक अधिसूचना ...