नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
पावसामुळे शहरातील रस्त्यावर खड्डे पडलेले असतानाच महापालिकेचा बांधकाम विभाग व अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षतेमुळे राजीव गांधी उड्डाणपुलावर खड्डे झाले आहेत. ...
ओव्हरलोड...इंगळी (ता. हातकणंगले) ते कबनूर या मार्गावरून पुठ्ठा (कागदी रोट) भरून घेऊन निघालेला तीन चाकी टेम्पो ओव्हरलोड माल भरल्यामुळे एका बाजूचे चाक पंक्चर होताच समोरील बाजूने उचलला गेला. अतिशय धोकादायक स्थितीत वाहतूक करून चालक आपला व इतरांचा जीव धो ...
औरंगाबाद-पैठण रस्ता रुंदीकरणासाठी १३८ झाडे तोडली गेली. औरंगाबाद-अजिंठा रस्ता चौपदरीकरणाचे काम सध्या जोरात आहे. यासाठी जवळपास दोन हजार झाडांवर कु-हाड चालणार आहे. या झाडांच्या बदल्यात नव्याने झाडे लावली गेली, एवढेच उत्तर दिले जाते. ती झाडे कुठे लावली ह ...
डोणगाव (जि. बुलडाणा ) : येथून नागपूर-औरंगाबाद हा राज्यमहामार्ग गेलेला असून येथील बसथांबा रोडला लागूनच आहे. त्यामुळे रोडवर वाहने उभी राहतात. राज्य महामार्गाला वाहनतळाचे स्वरूप येत असून येथे वाहतूकीची कोंडी निर्माण होते. ...