नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
वडाळा-पाथर्डी रस्ता व संत सावता माळी मार्गावरून अवजड वाहनांना प्रवेश बंद असूनही त्याची सर्रास वाहतूक सुरू आहे त्यामुळे नागरिकांना मात्र अक्षरश: जीव मुठीत धरून मार्गक्रमण करावे लागत आहे. ...
रहदारीचा अडथळा दूर व्हावा, यासाठी पारडी उड्डाण पुलाचे काम हाती घेण्यात आले आहे. परंतु या पुलाच्या कामामुळे सुविधा तर दूरच नागरिक त्रस्त आहेत. पारडी चौकात सर्वत्र खड्डे पडलेले आहेत. औपचारिकता म्हणून काही दिवसापूर्वी डागडुजी करण्यात आली. परंतु दोन दिवस ...
राज्यातील रस्ते हायब्रीड अँन्युइटी प्रणालीद्वारे करण्याच्या कामाची जिल्हानिहाय सद्य:स्थिती बांधकाम मंत्री पाटील यांनी जाणून घेतली. यावेळी काही ठिकाणी कामास सुरुवात झाल्याची माहिती संबंधित विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी दिली ...
सोनिया गांधी लोकसभेत रायबरेली मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. 10 ऑगस्ट रोजी सोनिया गांधी यांनी केंद्रीय भूपृष्ठवहन , रस्ते महामार्ग मंत्रालयाचे मंत्री नितिन गडकरी यांना हे पत्र लिहिले आहे. ...