लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रस्ते वाहतूक

रस्ते वाहतूक, मराठी बातम्या

Road transport, Latest Marathi News

मुंबई-गोवा महामार्गावर भक्तांचा प्रवास सुखकर - Marathi News | Traveling of devotees on the Mumbai-Goa highway, Sukhkar | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :मुंबई-गोवा महामार्गावर भक्तांचा प्रवास सुखकर

यंदा मुंबई-गोवा महामार्गावरील कोकणवासीयांचा प्रवास विनाअपघात ...

उघड्या ट्रान्सफॉर्मरमुळे वाहतूककोंडी - Marathi News | Traffic drivers due to open transformer | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :उघड्या ट्रान्सफॉर्मरमुळे वाहतूककोंडी

ट्रॅफिक जॅमचा प्रश्न दिवसेंदिवस जटीलच; वाहनचालक,पादचारीही झाले त्रस्त ...

तेजस्विनी बससाठी दामिनी पथक - Marathi News | Damini team for Tejaswini bus | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तेजस्विनी बससाठी दामिनी पथक

पीएमपी महामंडळाचा निर्णय; चार वरिष्ठ महिलांचा समावेश ...

नियमभंग करणाऱ्या २७९ जणांचे पासपोर्ट रोखले - Marathi News | Holds 279 passports that have violated the rules | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नियमभंग करणाऱ्या २७९ जणांचे पासपोर्ट रोखले

१८६२ जणांचे वाहन परवाने रद्द; विशेष शाखा, वाहतूक पोलिसांची कारवाई ...

कनेरसरच्या पुलाला भगदाड; वाहतुकीस धोकादायक - Marathi News | Kanher's bridge break; Dangerous to traffic | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कनेरसरच्या पुलाला भगदाड; वाहतुकीस धोकादायक

कनेरसर गावात जाणाऱ्या रस्त्याच्या पुलाचा भराव खचला असून, पुलाच्या बांधकामाचे दगड निखळले आहेत, त्यामुळे पूल धोकादायक झाला आहे. ...

गायींची वाहतूक करणाऱ्या पिकअप व्हॅनला अपघात - Marathi News | Accident of pickup van carrying cows | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गायींची वाहतूक करणाऱ्या पिकअप व्हॅनला अपघात

बागलाण तालुक्यातील ब्राम्हणगाव-अजमिर सौंदाणे रस्त्यावरून कत्तलीसाठी गायी घेवून जाणारा पिक-अप व्हॅन अवघड वळणावर पलटी होऊन अपघात झाला. अपघातानंतर पिकअप चालक फरार झाला. सटाणा पोलिसांनी तीन गायींसह पिकअप वाहन जप्त करून गुन्हा दाखल केला आहे. ...

कोंडीच्या चक्रव्यूहामध्ये अडकले कल्याण - Marathi News | Kalyan stuck in the maze of a maze | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कोंडीच्या चक्रव्यूहामध्ये अडकले कल्याण

कल्याण शहराची ओळख ऐतिहासिक असली, तरी आता वाहतूककोंडीमुळे नवी ओळख निर्माण झाली आहे. ...

वाहनचालकांकडून शिस्त, नियमांची सर्रास पायमल्ली - Marathi News | Discipline from drivers, rampant rules | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :वाहनचालकांकडून शिस्त, नियमांची सर्रास पायमल्ली

वाहतुकीची कोंडी फोडता-फोडता शहर वाहतूक पोलिसांच्या नाकीनऊ येत आहेत. ...