सोनवडे घाटमार्गाचे काम प्रगतीपथावर असतानाच आता सिंधुदुर्गमधील आंजिवडे व कोल्हापूर जिल्ह्यातील पाटगाव रस्त्याचे सर्वेक्षण करण्याचे आदेश सिंधुदुर्गचे उपवनसंरक्षक समाधान चव्हाण यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. ...
अनंत चतुर्दशीदिवशी मुंबईतील ५३ रस्ते वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार असून ५६ रस्ते एकदिशा मार्ग करण्यात आले आहेत. ९९ ठिकाणी नो पार्किंग झोन तयार करण्यात आले असून १८ मार्गांवर अवजड वाहनांच्या वाहतुकीवर बंदी घालण्यात आली आहे. ...
मुंबई-गोवा महामार्गावरील दिशादर्शक फलक सध्या झाडी झुडपात झाकून गेले असून काही दिशादर्शक फलकाची चौपदरीकरणारच्या कामात नासधूस झाली आहे. सध्या चौपदरीकरणाचे काम असताना मुंबई-गोवा महामार्गावरुन जाणाऱ्या पर्यटकांना मार्ग समजण्यास कठीण जात आहे. या फलकावरील ...