लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
दुचाकीस्वारांनी केवळ ब्रँडेड हॅल्मेट वापरावेत, तसेच या हॅल्मेटचे उत्पादन आणि विक्रीबाबतचा नवा कायदा लागू करण्याच्या दिशेने केंद्र सरकारने पावले टाकली आहेत. ...
जिल्ह्यासाठी हा महत्वपूर्ण मार्ग असून येथूनच तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणापासून तर छत्तीसगड, मध्यप्रदेश, ओरिसा राज्यापर्यंत वाहतूक केली जाते. या शिवाय लोखंड, सिमेंट कोळसा, गिट्टी खदान उद्योगाची जड वाहतूकही याच रस्त्याने होते. त्यामु ...