लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
मागील काही दिवसापासून शहरातील रस्त्यांवर पडलेल्या खड्याच्या मुद्यावरुन पालिका प्रशासनावर सपाटून टिका केली जात आहे. सोशल मिडियावर देखील शहरातील खड्यांवर कविता केल्या जात आहे. त्यानंतर बुधवारी महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी शहरातील रस्त्यांवर प ...
आरमोरी शहरातील बºयाच अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. शहरातील उपजिल्हा रूग्णालयातून काळागोटाकडे जाणाºया मार्गावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. या मार्गावर पाच ते सहा वर्षापूर्वी डांबरीकरण करण्यात आले होते. परंतु अल्पावधीत सदर मार्गावरील डां ...
सातेफळ स्टँडपासून ते गावातील पाण्याच्या टाकीपर्यंतचा मुख्य रस्ता अतिशय खराब झाला असून, चिखलामुळे या रस्त्यावरून वाहनाने नव्हे, पायी जाणेही कठीण झाले आहे. या गावातील इतरही रस्त्यांची स्थिती बिकट आहे. एकीकडे पांदण रस्ते चांगल्या प्रकारे तयार होत असताना ...
कुडाळ-नेरूरपार-मालवण रस्ता पूर्णपणे खड्डेमय झालेला असून या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिलेली डेडलाईन रविवारी संपल्यामुळे भारतीय जनता पार्टी, ग्रामस्थ व वाहनचालकांच्यावतीने नेरूरपार येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी ...
सुमारे तीन हजार किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचे तांत्रिक उन्नतीकरण करण्यात येत आहे. या उन्नतीकरणामुळे रस्ते अपघातांमध्ये ५० टक्क्यांची घट होईल, अशी माहिती केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक तसेच सूक्ष्म-लघु-मध्यम उद्योगमंत्री नितीन गडकरी यांनी दिली. ...
कंटेनर व टेम्पोची समोरासमोर धडक होवून झालेल्या अपघातात दोन जण जागीच ठार झाले. हा अपघात बुधवारी (१२ आॅगस्ट) दुपारी २ वाजण्याच्या सुमारास कर्जत तालुक्यातील चिंचोली फाटा येथे घडला. ...