मुंबईत लोकलसेवा सुरू नसल्याने चाकरमान्यांचे मोठे हाल होत आहेत. पावसाळा सुरू असल्याने डोक्यावर छत्री किंवा अंगावर रेनकोट परिधान केल्याशिवाय पर्याय नाही. ...
नागपूर-औरंगाबाद सुपर एक्सप्रेस हायवे राज्य रस्ते विकास महामंडळाकडे होता. एक वर्षापूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विशेष प्रकल्प विभागाकडे तो आला. न्यायालयीन निर्णयानंतर गत दिवाळीत तो भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाकडे सुपूर्द करण्यात आला. त्य ...
गत दोन - अडीच महिन्यांपासून रस्ता पूर्णपणे उखडून पडला आहे. मात्र याकडे बांधकाम विभागाचे का दुर्लक्ष होत आहे. हे न समजण्या पलिकडचे कोडे आहे. राज्यमार्गावर जागोजागी मोठे खड्डे पडले असून रस्त्यावरुन प्रवास करताना जीव जातो की काय असा प्रश्न पडत आहे. याच ...
तुमसर-गोंदिया राज्य मार्गाला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देण्यात आला आहे. दोन वर्षापासून रस्त्याचे बांधकाम सुरू आहे. काम संथगतीने सुरू असल्याने वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. माडगी शिवारात हा रस्ता अत्यंत धोकादायक झाला आहे. पुलाजवळ मुरूमाची ...
अधिक मासाचा महिना असल्याने सासुरवाडीला धोंडा खाण्यासाठी जाताना बाप- लेकीच्या जिवावरच धोंडा पडल्याची दुर्दैवी घटना औरंगाबाद- फुलंब्री महामार्गाजवळील आडनदी भागात शुक्रवारी घडली. ...