येवला : तालुक्यातील बदापूर-ब्राम्हणगाव रस्त्याची अतिशय दुरावस्था झाली असून जनॅहतासाठी सदर रस्त्याची तातडीने दुरूस्ती करण्याची मागणी निमगाव मढचे माजी सरपंच नवनाथ लभडे यांनी एका निवेदनाद्वारे केली आहे. ...
नाशिक: पावसाचे माहेरघर असलेल्या इगतपुरी तालुक्यातील जोरदार पाऊस आणि कोरोनामुळे गावाकडे परतलेले मजूर यामुळे समृध्दी महामर्गाच्या इगतपुरी येथील थांबलेले कामकाज आता पुन्हा सुरू झाले आहे. पुढील महिन्यापासून कामाला अधिक गती येणार असल्याचे सुत्रांनी सांगित ...
नगर-सोलापूर मार्गावर तालुक्यातील नागलवाडी शिवारात ‘द बर्निग ट्रक’ चा थरार रविवारी पहाटे प्रवासी, वाहन चालकांनी अनुभवला. आगीत कसलीही जिवीतहानी झाली नसल्याची माहिती समजली आहे. ...
सायखेडा : निफाड तालुक्यातील तारखेडले गावातील गवळी वस्ती रस्त्याची दुरवस्था झाली आहे. पावसामुळे रस्त्यावर अक्षरश: तळे साचल्याने नागरिकांना पाण्यातून वाट काढावी लागत आहे. हा रस्ता तत्काळ दुरु स्त करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. ...
खड्डे बुजविण्याकरिता वापरले जात असलेले साहित्य निकृष्ट आहे. ज्या कंत्राटदाराकडे या रस्त्याची देखभाल आहे, तोही हे काम करण्यास वेळकाढू धोरण अवलंबित आहे. त्यामुळे या जीवघेण्या खड्ड्यांतून मार्गस्थ होताना नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. परतवाडा ...
नाशिक- महापालिका हद्दीबाहेर असणा-या सावरखेड आणि गंगाव्हरे गावाच्या रस्त्याच्या कामासाठी शासनाचा निधी बाजुलाच परंतु थेट परीसरातील वाईनरी आणि फार्म हाऊस उद्योजकांवर आर्थिक भार टाकण्यात येत आहेत. देवळालीच्या आमदार सरोज आहिरे यांनी परीसरातीला वाईनरी आणि ...