विंचूर : प्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने १७ फेब्रुवारी पर्यंत रस्ते सुरक्षा अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. या अभियानातंर्गत काढण्यात आलेल्या दुचाकी रॅलीचे विंचूर येथील तीनपाटी भागात स्वागत करण्यात आले. ...
कसबे सुकेणे : ओझर येथील एचएएलच्या सीएसआर फंडातुन कसबे सुकेणे शिवारातील मंदाकिनी माता मंदिर फाटा ते शिरसगाव-सुकेणा रस्ता डांबरीकरण होणार असल्याची माहिती कसबे सुकेणेचे उपसरपंच धनंजय भंडारे यांनी दिली. ...
चांदोरी : येथील के.के. वाघ वरिष्ठ महाविद्यालयात रस्ता सुरक्षा सप्ताह साजरा करण्यात आला. त्या निमित्ताने सायखेडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आशीष अडसूळ, प्राचार्य डॉ. आर.के. दातीर उपस्थित होते. ...
ग्रामीण भागातील लोकांमध्ये रस्ता सुरक्षेविषयी जागरूकता निर्माण व्हावी, जेणेकरून अपघातांना आळा बसण्यास मदत होईल, या उद्देशाने नाशिक प्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने जिल्हास्तरीय ‘बाइक हेल्मेट व सीटबेल्ट रॅली’ काढण्यात आली. १ हजार किलोमीटरच्या परिघाती ...
नाशिक शहराच्या तुलनेत ग्रामीण भागातील रस्त्यांवर मागील पाच वर्षांत ९ हजार ९४३ अपघात घडले. यामध्ये ४ हजार ७०५ लोकांचा दुर्दैवी मृत्यु झाला आहे. हा आकडा अत्यंत धक्कादायक असून प्रशासनासह नागरिकांचीही चिंता वाढविणारा आहे. ...