वैतरणानगर : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या गलथान कारभारामुळे घोटी-वैतरणा रस्त्यावर अपघातांची मालिका सुरू असून, प्रवाशांना याचा भुर्दंड बसत आहे. कोरपगाव परिसरात जागोजागी सहा गतिरोधक तर वैतरणा परिसरात सात ते आठ गतिरोधक बसविलेले असल्याने अपघातात वाढ होत आ ...
Road Kolhapur : कोल्हापूर येथील शिवाजी पार्कमधील रस्त्यांची अक्षरश: चाळण झाली आहे. गॅस पाईपलाईन टाकण्यासाठी सर्वच रस्ते उकरल्याने रहिवाशांची प्रचंड गैरसोय होत आहे. सद्या पार्कमधील १६ रस्त्यांची वाईट अवस्था झाली आहे. तेथील रस्त्यांची वाट लागल्याने रह ...
सुरगाणा : येथील होळी चौक ते अपना बेकरी दरम्यान कॉ॑क्रिट रस्त्याचे काम गेल्या पाच महिन्यांपासून रखडले असल्याच्या पार्श्वभूमीवर भाजपचे युवा मोर्चाच्या वतीने याच रस्त्यावर भर पावसात उपोषण करण्यात आले. ...
सुरगाणा : गेल्या पाच महिन्यांपासून रखडलेले कॉंक्रिट रस्त्याचे काम वारंवार मागणी करूनही त्याकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष केले जात असल्याने या रस्त्यावरच उपोषण करण्याचा इशारा येथील भाजपचे युवा मोर्चा तालुकाध्यक्ष सचिन महाले यांनी निवेदनाद्वारे दिला आहे. ...
मालेगाव : तालुक्यातील गिगाव, रोंझाने, सिताने, खलाने, बोधे, माल्हणगाव परिसरातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. लोकप्रतिनिधींचे त्याकडे लक्ष वेधले जावे, यासाठी बुधवारी (दि.१६) परिसरातील नागरिकांनी एकत्र येऊन रस्त्यातील खड्ड्यांत वृक्षारोपण करून संताप व् ...