Amravati News शंभर वर्षापेक्षा अधिक कालावधी झालेल्या मेळघाटच्या धारणी व चिखलदरा तालुक्यातील मुख्य मार्गावरील ब्रिटिशकालीन ११८ पुलांपैकी २० पूल वाहतुकीसाठी अत्यंत धोकादायक ठरले आहेत. ...
ठाणापाडा : परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे अतिदुर्गम भागातील शिरसगाव, हेदपाडा, भूतमोखाडा या गावाकडे जाणाऱ्या रस्त्यांवर दरड, झाडे कोसळून वाहतूक ठप्प झाली आहे. ...
कंधाणे : येथील शिवमंदिर ते वरदर रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली असुन रस्त्याला ठिकठिकाणी मोठ मोठे खड्डे पडले असून रस्त्यावरची संपुर्ण खड्डी उघडी पडली आहे. ...
पेठ : गुजरात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 848 वर पेठ तालुक्यातील सावळघाटात एका मोठ्या वळणावर एका महिन्यात ३ अवजड वाहने पलटी झाल्याने अपघाताची मालिकाच सुरू झाली आहे. ...
Nagpur News ब्रिटिश काळात बांधलेल्या या पुलाने निर्धारित १०० वर्षे टिकण्याच्या मुदतीपेक्षा ३५ वर्षे अधिकचे वय गाठले आहे. हळूहळू खिळखिळ्या हाेत चाललेल्या या पुलावर डागडुजी करून वाहतूक सुरू आहे; पण एखादा माेठा अपघात कधी हाेईल सांगता येत नाही. ...
लखमापूर : दिंडोरी - नाशिक हा रस्ता पावसाळ्यात मुख्य चर्चेचा विषय बनला आहे तो गाड्याची घसरगुंडीमुळे. दिंडोरी तालुक्यात जवळजवळ एक महिन्याच्या विश्रांतीनंतर रविवारपासून बऱ्यापैकी पावसाला सुरुवात झाली आणि दिंडोरी - नाशिक रस्त्यावर वाहनांच्या घसरगुंडीला ...