हरणघाट-चामोर्शी या १४ कि.मी. लांबीच्या रस्त्यावर जागोजागी मोठंमोठे खड्डे पडले आहेत. या रस्त्यांच्या दुरुस्तीबाबत अनेकदा मागणी करण्यात आली. मात्र, या मागणीकडे सर्रास दुर्लक्ष झाले असून खड्ड्यांमुळे या रस्त्याची अक्षरश: चाळण झाली आहे. ...
पावसाळ्यात खड्ड्यात पाणी, पाण्यात वाहन चालवून प्रवास करणारे शिव्या देत वाहन पुढे नेत घर जवळ करतात; राज्यमार्गाने जाणाऱ्या अनेकांनी हे अनुभवले आहे. पण, मंत्र्यांचा दौरा असला की तत्काळ खड्डे बुजवले जातात. ...
संतोष मिठारी कोल्हापूर : जिल्ह्याच्या अर्थचक्रातील महत्त्वाचा घटक असणाऱ्या शिरोली, गोकुळ शिरगाव आणि कागल-हातकणंगले पंचतारांकित औद्योगिक वसाहतींमधील रस्ते चकाचक ... ...
Road ministry launches navigation app : भारत सरकारच्या रस्ता सुरक्षा उपक्रमांतर्गत, अपघातातील मृत्यूची संख्या कमी करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. ...
आता दुचाकीवर ट्रिपलसीट दिसल्यास थेट लायसन्स निलंबित होणार असून, सुमारे १० हजार रुपयांपर्यंतची दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे सावधान राहून वाहतूक नियम पाळण्याचे आवाहन वाहतूक पोलिसांकडून करण्यात आले आहे. ...