लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रस्ते सुरक्षा

रस्ते सुरक्षा

Road safety, Latest Marathi News

रस्ते दुरुस्तीसाठी गरज ३६४ कोटींची; मिळाले केवळ ५ कोटी  - Marathi News | 364 crore required for road repair but Nagpur zp received only 5 crores | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :रस्ते दुरुस्तीसाठी गरज ३६४ कोटींची; मिळाले केवळ ५ कोटी 

जि.प.चे पदाधिकारी म्हणतात देताच कशाला तेही परत घ्या ! ...

अहो, झेब्रा क्रॉसिंग पायी चालणाऱ्यांसाठी आहे! वाहतूक पोलिसांचेही दुर्लक्ष - Marathi News | Hey, zebra crossings are for pedestrians! Ignorance of the traffic police | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अहो, झेब्रा क्रॉसिंग पायी चालणाऱ्यांसाठी आहे! वाहतूक पोलिसांचेही दुर्लक्ष

Nagpur News वाहनचालक झेब्रा क्रॉसिंग पार करून वाहने सिग्नलवर उभी करतात. हा प्रकार वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन आहे आणि त्यावर दंडात्मक कारवाईदेखील वाहतूक पोलीस करू शकतात. मात्र, नागपूरकर वाहनचालकांना दंडात्मक कारवाईनंतरही फरक पडत नाही. ...

शहरातील धोकादायक वाहतुकीकडे दुर्लक्ष; पोलिसांकडून बघ्याची भूमिका - Marathi News | Neglect of dangerous traffic in the city; The role of the police | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शहरातील धोकादायक वाहतुकीकडे दुर्लक्ष; पोलिसांकडून बघ्याची भूमिका

Nagpur News चाैकाचाैकांतील सिग्नलवरून अवजड लोखंड धोकादायक स्थितीत वाहतुकीच्या लहान गाड्यांमधून नेले जात असले तरी पोलिस त्याकडे लक्ष द्यायला तयार नाहीत. त्यामुळे भयंकर दुर्घटना होण्याचा धोका आहे. ...

सावध व्हा! महागात पडेल वाहन चालवताना मोबाईलवरचे बोलणे - Marathi News | Be careful! Talking on mobile while driving will be expensive | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सावध व्हा! महागात पडेल वाहन चालवताना मोबाईलवरचे बोलणे

Nagpur News वाहन चालविताना मोबाईलवर बोलणे हे अत्यंत धोक्याचे असते. मोबाईलवर बोलताना अपघात होऊन चालकाचा मृत्यू झाल्याच्या घटनाही वाढत आहेत. पण नागपूरकर वाहनचालक जिवाची काळजीच नसल्यासारखे वागत आहेत. ...

तुम्ही आयुष्यच नेताय ‘राँगसाइड’; वाहतूक नियमांबाबत कधी गंभीर होणार नागपूरकर? - Marathi News | You are leading life 'wrongside'; When will Nagpurkar become serious about traffic rules? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :तुम्ही आयुष्यच नेताय ‘राँगसाइड’; वाहतूक नियमांबाबत कधी गंभीर होणार नागपूरकर?

Nagpur News नागपूरकर राँगसाइड वाहन चालवून आपले जीवनच ‘राँग साइड’ घेऊन जात आहेत. ...

टायर फुटला अन् ट्रक पलटी; मुंबई-बंगळुरू महामार्गावर अपघात, सुदैवाने कोणीही जखमी नाही - Marathi News | A tire burst and the truck overturned; Accident on Mumbai-Bangalore highway, luckily no one injured | Latest pune News at Lokmat.com

पुणे :टायर फुटला अन् ट्रक पलटी; मुंबई-बंगळुरू महामार्गावर अपघात, सुदैवाने कोणीही जखमी नाही

मुंबई - बंगळुरू महामार्गावर ठोस कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी ...

विना फिटनेस धावत आहेत ७६२ स्कूल बसेस, विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात - Marathi News | 762 school buses in nagpur district are running without fitness, students' lives are in danger | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विना फिटनेस धावत आहेत ७६२ स्कूल बसेस, विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात

स्कूलबस सुरक्षितता समितीची बैठक : सोमवारपासून आरटीओ व पोलिसांची संयुक्त तपासणी मोहिम ...

ट्रक ड्रायव्हर्ससाठी आनंदाची बातमी; सरकारच्या या निर्णयानं गर्मीतही प्रवास होईल कूल! - Marathi News | Good news for truck drivers Indian government approved draft for ac cabin in n2 and n3 category trucks travel will be cool even in summer | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :ट्रक ड्रायव्हर्ससाठी आनंदाची बातमी; सरकारच्या या निर्णयानं गर्मीतही प्रवास होईल कूल!

यासंदर्भात, खुद्द रस्ते वाहतूक आणि महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी माहिती दिली आहे ...