नाशिक : खड्डेमुक्त महाराष्टÑ अभियान यशस्वी करण्यासाठी पूर्वी २८०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती, आता त्यात वाढ करण्यात आली असून, सात हजार कोटी रुपये या अभियानासाठी खर्च करण्यात येणार असल्याने राज्यातील रस्त्यांसाठी निधी वाढविल्याने आता दुरुस्त ...
सिडको : आमदार सीमा हिरे यांनी उड्डाणपुलाच्या कामाची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासमवेत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे प्रकल्प संचालक खोडसकर हेदेखील उपस्थित होते. ...
सटाणा : विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने शहरातील ताहाराबाद नाक्यावर हवाई पादचारी मार्गाच्या कामास नुकतीच शासनाने प्रशासकीय मान्यता दिली आहे. ...
अकोला : मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत ग्रामीण भागात रस्त्यांचे जाळे विणल्या जाणार आहे. सन २0१७-२0१८ मध्ये जिल्ह्याच्या सातही तालुक्यांतील एकूण १९५ कि.मी.रस्त्यांचा प्रस्ताव मंजुरीसाठी शासनाकडे पाठविला होता. त्यापैकी ८५.५0 कि.मी.रस्त्यांचा प्रस्त ...
सिन्नर : सिन्नर शहर आज महत्त्वाच्या टप्प्यावर आले आहे. शहरातील मालमत्ता मोजण्याचे ड्रोन सर्वेक्षणाचे ऐतिहासिक काम होत आहे. या नोंदीवरच पुढील अनेक वर्षे नगरपालिकेचे काम चालणार आहे. ...
देवळाली कॅम्प : देवळाली छावणी परिषद अंतर्गत असलेला नानेगाव हा रस्ता लष्करी प्रशासनाने सर्वसामान्य वाहतुकीसाठी बंद केल्याने या मार्गाने ये-जा करणाºया विद्यार्थ्यांची गैरसोय झाली आहे. ...