महापालिकेच्या वतीने जानेवारी २०१७ मध्ये शहरातील २४ मीटर पेक्षा अधिक रुंद असलेल्या सुमारे २०० किलो मीटर रस्त्यांचे सेफ्टी आॅडीट करण्यात आले होते. त्याअंतर्गत रस्त्यांची रचना, वाहतुकीचा ताण तसेच आवश्यक सुधारणा लक्षात घेऊन हे आॅडीट करण्यात आले. ...
जिल्हा परिषदेला ५0५४ लेखाशिर्ष वर्ग करून त्यावर दिलेल्या १.९८ कोटींच्या निधीवरून सध्या जि.प.तील वातावरण गरम झाले आहे. कारण निधी देताना आमदारांनी शिफारस केलेल्या कामांची यादी सोबत जोडलेली असल्याने सदस्यांत नाराजी आहे. यासाठी विशेष सभेत नवीन कामांचा ठर ...
सिन्नर : येथील महात्मा फुले पुतळ्यालगत असलेल्या पानटपºया, हातगाडे, अंडाभुर्जीची दुकाने अशी अतिक्रमणे नगरपालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने हटवली. ...
सिन्नर : सिन्नर मतदारसंघातील ग्रामीण भागातल्या रस्त्यांचे डांबरीकण, दुरु स्ती व मोरी बांधणे आदी कामांसाठी २०१८-१९ या चालू वर्षात २२ कोटी ५५ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे ...