शहरातील जालना रोड, बीड बायपास या महत्त्वाच्या रस्ता रुंदीकरणाचा ७८९ कोटी रुपयांचा प्रकल्प गुंडाळण्याच्या वाटेवर आहे. प्रकल्पाचे ‘बजेट’कमी करून मंजुरी देण्याचा मुद्दाही नॅशनल हायवे अॅथॉरिटी आॅफ इंडिया (एनएचएआय) दिल्ली मुख्यालयाने सोडून दिला आहे. ...
राम मगदूम ।गडहिंग्लज : हिटणी ग्रामस्थांना सार्वजनिक आरोग्य सेवा- माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षणसहजपणे उपलब्ध होण्यासाठी आणि गडहिंग्लज तालुक्याच्या पूर्वेकडील अरळगुंडी, कडलगे, नांगनूर व खणदाळ या चार खेड्यांना तालुक्याच्यागावी गडहिंग्लजला येण्या-जाण ...
ब्राह्मणगाव : येथील एकलव्यनगर जवळील गिरणा डावा कालव्याच्या पुलावरील कठडा व सटाणा-मालेगाव रस्त्याला जोडणाऱ्या महालपाटणे चौफुलीजवळील पाटावरील पुलावर कठडे बसविण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. ...
वाघेरा गाव ओलांडल्यानंतर उत्कर्ष व्यायामशाळेपासून पुढे तीसºया वळणावर मुख्य रस्त्यावर आॅइल सांडले आहे. हे आॅईल वाहनचालकांच्या लक्षात येत नसल्यामुळे येथून मार्गक्रमण करताना दुचाकी घसरुन अपघात घडू लागले आहे ...
दिंडोरीरोडवरील तारवालानगर चौफुली दिवसेंदिवस मृत्यूचा सापळा बनत चालली असून, आठवडाभरात रात्रीच्या वेळी किमान दोन ते तीन गंभीर अपघात या ठिकाणी होत आहेत़ या ठिकाणी असलेली सिग्नल यंत्रणा रात्रीच्या वेळी बंद असल्याने वाहनधारक सुसाट असतात़ त्यामुळे मुंबई-आग ...
मुंबई-आग्रा महामार्गाचे काम पूर्ण होऊन पाच वर्षे उलटूनही कोणार्कनगर ते के. के. वाघ कॉलेज, मीनाताई ठाकरे स्टेडियम ते के. के. वाघ सर्व्हिस रोडवर पथदीप बसवण्याचा प्रशासनाला विसर पडला आहे. या समस्येकडे स्थानिक नगरसेवक, महानगरपालिका प्रशासन यांनी पूर्णत: ...
मुखेड-शिरुर रोडवर व-हाडाला झालेल्या भीषण अपघाताने जांबवासियांमध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत होती़ अपघाताची माहिती मिळताच ग्रामस्थांनी शक्य त्याप्रकारे अपघातस्थळी रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या जखमींना मदत केली़ जांबकरांनी दाखविलेल्या या तत्परतेने माणुसक ...
गेल्या दीड वर्षांच्या काळात नांदेड जिल्ह्यात विविध ९७९ अपघातांच्या घटना घडल्या़ त्यामध्ये ४१५ हून अधिक जणांना आपला जीव गमवावा लागला़ त्यात कायमचे अपंगत्व आलेल्यांची संख्याही मोठी आहे़ शनिवारी जांब परिसरात वºहाडाच्या टेम्पोला झालेला अपघात हा गेल्या ती ...