मेयो हॉस्पिटल ते सुनील हॉटेलदरम्यान जुना भंडारा रस्त्याच्या रुंदीकरणाचा प्रस्ताव गेल्या दोन दशकांपासून प्रलंबित आहे. पण कोर्टाच्या निर्देशानंतर ३.२८ कि़मी. लांबीच्या या रस्त्यावर मार्किंग प्रक्रिया सुरू झाली आहे. ...
आंबेनळी घाटात झालेल्या दुर्घटनेत ३३ जणांचा बळी गेल्यानंतर महाराष्ट्रभर प्रशासन सतर्कझाले. नाशिक-गुजरात राष्ट्रीय महामार्गावरील सावळघाटातील धोकादायक वळणाचे संबंधित यंत्रणेला कोणतेही गांभीर्य नसल्याचे दिसून येत आहे. ...
दिंडोरीरोडवरील मेरी परिसरातील कलानगर लेन क्रमांक ६ परिसरात नव्याने नागरी वसाहत थाटलेली असली तरी मुख्य रस्त्यापासून वसाहतीला जोडण्यासाठी पक्के रस्ते नसल्याने नागरिकांना चिखलातूनच वाट काढावी लागत असून, सध्या पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे, तर नागरिकांचे ...
संग्रामनगर रेल्वेफाटक बंद झाल्यापासून रहिवाशांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून पुलाखाली भुयारी मार्ग उभारण्याच्या कामाचा रविवारी शुभारंभ झाला. ...
डोक्यावर हेल्मेट घातले नाही, कार चालविताना सीट बेल्ट लावले नाही आणि वाहतुकीचे नियम पाळले नाही तर तुमचा मृत्यु अटळ आहे. हे सांगण्यासाठी चक्क यमराज आणि त्यांचा सहकारी चित्रगुप्त हे आज सोमवारी थेट नागपुरात अवतरले आणि चौका-चौकामध्ये फिरू लागले. ...
आंबोलीतील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामात झालेल्या भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करा. आंबोली घाटातील संरक्षक कठडे आणि साईडपट्टीची अवस्था दयनीय असून, पोलादपूरसारखा अपघात झाल्यास त्याला जबाबदार कोण? असा सवाल सावंतवाडी पंचायत समितीच्या मासिक बैठकीत सदस्या ...