: तालुक्यातील रस्त्यांवरील खड्डे पाच दिवसांत तत्काळ भरा अन्यथा मी स्वत:च खड्डे भरतो, असा इशारा आमदार नरहरी झिरवाळ यांनी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिला आहे. दरम्यान गुरुवारपर्यंत खड्डे भरण्याचे आश्वासन अधिका-यांनी दिले. ...
महापालिका क्षेत्रातील बाहेरून येणाºया महामार्गाच्या दुर्दशेबद्दल जिल्हाधिकारी विजयकुमार काळम-पाटील यांनी गंभीर दखल घेतली असून, संबंधित अधिकाºयांबरोबर याबाबत चर्चा करून आदेश देण्यात येतील, असे त्यांनी स्पष्ट केले ...
नगरपचांयतचा वतीने अनाधिकृत बॅनरविरोधात शुक्रवारी विशेष मोहीम राबविण्यात आली. असे बॅनर काढून यापुढे अनाधिकृत बॅनर लावणाऱ्यांविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. ...
जेलरोड राजराजेश्वरी मंगल कार्यालय पंचक शिवरोड ते पवारवाडी रोड, जुन्या सायखेडा रोड ते राजराजेश्वरीपर्यंत या गेल्या काही वर्षांत विकसित झालेल्या लोक वस्तीतील छोटे कॉलनी रस्ते, अतिक्रमणामुळे पूर्ण न झालेले रस्ते, भूमिगत गटारीचे अर्धवट काम यामुळे रहिवासी ...
सालेकसा तालुक्यातील तेलीटोला-कडौतीटोला-मक्काटोला-वारकरीटोला या रस्त्याच्या बांधकामाला मंजुरी मिळाली. १९ जून २०१८ ला क्षेत्राचे आमदार संजय पुराम यांच्या हस्ते सदर रस्त्याचे भूमिपूजन करण्यात आले. ...