सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने गिरणारे गावातील मुख्य रस्त्याचे काम सुरु करून दोन दिवसानंतर अचानक काम बंद करण्यात आल्याने गावात या कामाबाबत उलटसुलट चर्चा सुरु झाली आहे. ...
शिवडावमध्ये सुरू असलेल्या क्रशरमुळे ग्रामस्थांचे स्वास्थ्य बिघडले आहे. येथे मोठे सुरुंग लावल्याने घरांना तडे पडले आहेत. क्रशरवाले मुद्दामहून बागायतींना आग लावत आहेत. या क्रशरमुळे शिवडाव गाव पूर्णत: उद्ध्वस्त झाले आहे, अशी कैफियत शिवडाव ग्रामस्थांनी आ ...
फलटण तालुक्यात तीन कारखान्यांची धुराडी पेटून महिना झाला तरी वाहनचालकांना आवश्यक त्या सूचना मिळालेल्या नाहीत. त्यामुळे ट्रॅक्टरचालक टेपरेकॉर्डचे कर्णकर्कश आवाज करून ऊस वाहतूक करत आहेत. एका ट्रॅक्टरला चार ट्रॉल्या, तर कधी एका ट्रॅक्टरला तीन मुंगळे जोडल ...
चांदोरी : नाशिक-औरंगाबाद महामार्गावरील चेहडी, चितेगाव फाटा, चांदोरी चौफुली, सायखेडा फाटा, लाखलगाव, ओढा, माडसांगवी या ठिकाणी असलेल्या गतीरोधकांवरील पांढरे पट्टे आणि रेडीयम खराब झाल्याने वाहनचालकांना गतिरोधकांचा अंदाज येत नसल्याने अपघातांची संख्या वाढल ...
एक महिला शिकली तर अख्खे कुटुंब शिक्षित होते. त्याचप्रमाणे एका महिलेला हेल्मेटचे महत्त्व कळले तर तिचे कुटुंब हेल्मेटशिवाय दुचाकी चालविणार नाही, हाच उद्देश ठेवून मथुरा येथील पूजा यादव देशाच्या यात्रेवर निघाली आहे. ...