अकोला: वाहनधारकांनी वाहतुकीचे नियमांचे पालक करून अपघात टाळावेत, असे आवाहन पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांनी केले. गुरुवारी रस्ता सुरक्षा सप्ताहानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ...
मध्यवर्ती बसस्थानकाच्या परिसरात नेहमीच प्रवासी, व्यावसायिकांची वर्दळ ठरलेलीच. त्यातच बसस्थानकासमोरील रिक्षाथांब्यामागे गेली ११ वर्षे रेंगाळलेल्या रस्त्याचे डांबरीकरण जानेवारी महिन्यात होणार असल्याची कबुली प्रशासनाने दिली. त्यामुळे या रस्त्याचे भाग्य ...
तालुक्यात रिसोड-सेनगाव-हिंगोली सुरू असलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या कामात मोठ्या प्रमाणात अनियमितता होत असून रस्त्याच्या कामात मुरुमाऐवजी काळ्या मातीचाच भराव करण्यात येत असल्याने आ. रामराव वडकुते यांच्यासह रिधोरा येथील ग्रामस्थांनी २५ डिसेंबर रोजी र ...
कोल्हापूर मध्यवर्ती बसस्थानक परिसर म्हणजे दिवस-रात्र प्रवाशांची ये-जा, दिवसभर नागरिकांची गर्दी असे वातावरण आहे. रिक्षाथांब्याच्या पाठीमागे असलेल्या या मार्गावर मोठमोठे खड्डे, ड्रेनेजचे झाकण वर आल्याने छोटे-मोठे अपघात हे नित्याचेच बनले आहे. ...
गेल्या दहा वर्षांत तब्बल ७६ जणांचे प्राण घेणारे व २८१ जणांना जखमी करणारे खंबाटकी घाटातील धोकादायक ‘एस’ वळण आता सरळ होणार आहे. दोन नवीन बोगदे व महामार्ग रुंदीकरणात हे वळण निघणार ...