: बायपास परिसरात निसर्गरम्य वातावरणात टोलेजंग इमारती उभ्या राहिल्या, केवळ सर्व्हिस रोड नसल्याने रस्ता ओलांडताना काळजाचा थरकाप होताना दिसतो. जालना रोडवरील वाहतुकीचा भार कमी करण्यासाठी बायपासची निर्मिती झाली. रस्त्याच्या दुतर्फा नागरी वसाहतींनी परिसर ग ...
मिरजेत रस्ता दुरुस्तीकरिता वारंवारच्या आंदोलनांमुळे शिवाजी रस्त्याचे केवळ पॅचवर्कचे काम करण्यात आले. मात्र तांत्रिक मंजुरीअभावी १०० कोटी खर्चाच्या या रस्त्याचे नूतनीकरण रखडण्याची चिन्हे ...
जे शासकीय अधिकारी-कर्मचारी दुचाकी चालविताना हेल्मेटचा वापर करणार नाहीत, त्यांच्यावर मोटार वाहन कायद्यांतर्गत दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. दुचाकी चालकांचे होणारे अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. ...
नव्यानेच मंजूर झालेल्या जळगाव-चांदवड या सिमेंट रस्त्याचे काम जोमाने सुरू आहे. कजगावात सुरू झालेल्या या कामास रस्त्यालगत असलेले विद्युत खांब व टेलिफोन खांब यांचा मोठा अडथळा निर्माण होतो. या खांबांमुळे दिवसभर रहदारीचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. ...
महिंदळे ते वडजी फाटा हा वर्दळीचा एकेरी एरंडोल ते आर्वी हा मार्ग आहे, पण हा रस्ता खड्ड्यात आहे की रस्त्यात खड्डे हेच समजत नाही. या रस्त्यावर चालताना वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागते. या रस्त्यावरील खड्ड्यांमुळे व साईडपट्ट्या खोल झाल्यामुळे अनेका ...
लिगो प्रकल्पासाठी लागणाऱ्या जमीन हस्तांतरणाची सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आता यासाठी लागणा-या रस्ते, वीज, पाण्यासाठीच्या आराखड्याची तयारी सुरू झाली आहे. ...