राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत निधी अपहार प्रकरणावरून सर्वसाधारण सभेत सोमवारी जोरदार खडाजंगी झाली. निधी लाटण्याचे प्रकार आरोग्य विभागात सातत्याने होत आहेत. तरीही दोषी अधिकारी- कर्मचाºयांविरुद्ध पोलिसात तक्रार का केली जात नाही, असा मुद्दा उपस्थित करून ...
शहरातील रस्ते गुळगुळीत करण्यासाठी महाराष्टÑ शासनाने आणखी १२५ कोटी रुपये देण्याची घोषणा केली आहे. महापालिका पुढील आठवड्यात रस्त्यांची यादीच शासनाकडे सादर करणार आहे. या प्रस्तावात मनपा २०० कोटी रुपयांची मागणी करणार आहे. ७५ कोटी रुपये शासनाने दुसºया टप् ...
सहप्रवाशाने हेल्मेट न घातल्याच्या कारणावरुन एका युवकाला अडविणाऱ्या वाहतूक पोलिसांनी किरकोळ कारणावरुन आकसपूर्ण कारवाई करत त्याला तब्बल ७७०० रुपये दंड केला. ...
हट्टा ते जवळाबाजार दरम्यान शुक्रवारी रात्री ७ वाजण्याच्या सुमारास आडगाव रंजे ते बोरी सावंत पाटीजवळ एका दुचाकीचालकाने दोन दुचाकीस्वारांना उडविले. अपघातात ४ जण जखमी झाले आहेत. ...