मालेगाव : वाहनचालकांना रस्त्याच्या नियमांची माहिती होणे आणि त्यांचे पालन करणे याबाबत जनजागृती करणे हा रस्ता सुरक्षा अभियानाचा मुख्य उद्देश असून वाहनचालकांनी नियमांचे स्वयंपालन केल्यास त्याचा उद्देश सफल होईल असे प्रतिपादन अपर जिल्हाधिकारी लक्ष्मण राऊत ...
अकोला: शहरातील मुख्य बाजारपेठेत होत असलेली वाहनांची गर्दी लक्षात घेता जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांनी शहरातील १० रस्त्यांवर जड आणि माल वाहतुकीस बंदी घातली आहे. ...
उप प्रादेशिक परिवहन विभाग व पोलीस विभागाच्या वतीने रस्ता सुरक्षा अभियान २०१९ राबविण्यात येणार आहे. सदरील अभियानाचे उदघाटन शहरातील इंदिरा गांधी चौक येथील वाहतूक शाखा कार्यालयात ४ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता होणार आहे. ...
बांधकाम विभागाने दखल न घेतल्याने मानवलोक जनसहयोग व जेष्ठ नागरिकांनी आज सकाळी रस्त्यावरील खड्याना रांगोळी काढून त्यात बेसरमाच्या झाडांचे रोपण करून गांधीगिरी आंदोलन केले. ...
सिन्नर शहरासह संपूर्ण तालुक्यात येत्या १ फेब्रुवारीपासून दुचाकीस्वारांना हेल्मेट वापरणे बंधनकारक करण्यात आले असून हेल्मेट वापराचे फायदे सर्वसामान्यांना समजावेत यासाठी पोलिसांकडून ठिकठिकाणी बॅनर्स, होल्डींग्जद्वारे प्रबोधन करण्यात येत आहे. ...