बळीराज जलकुंभ ते आडगाव-म्हसरूळ शिवरोडवर मोठी नागरी वसाहतीबरोबर वसतिगृह, पोलीस वसाहत, शिवाय प्रशासकीय कार्यालयाकडे जाण्याचा जवळचा मार्ग असल्याने या रस्त्यावर नागरिकांचा मोठा राबता असतो. ...
परभणी- पाथरी या राष्ट्रीय महामार्गावर मानवतरोड रेल्वेस्टेशन ते परभणी रस्त्याच्या दुरुस्तीचे काम मागील काही महिन्यांपासून सुरू आहे. मात्र रस्त्याच्या कडेला खोदकाम केल्यानंतरही ही कामे वेळेत पूर्ण केली जात नसल्याने हा रस्ता अपघाताला निमंत्रण देणारा ठरू ...
सोलापूर : महापालिकेने वालचंद अभियांत्रिकी इन्स्टिट्यूटच्या मदतीने शहरातील रस्त्यांच्या सुरक्षेचे आॅडिट सुरू केले आहे. या अंतर्गत शांती चौकात सलग ... ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर रस्ता दुभाजकामध्ये लावलेल्या मोठ्या मार्गदर्शक फलकाच्या खांबाचे फाउंडेशनचे प्लेट लावलेले तीन नटबोल्ट अज्ञात व्यक्तीने काढून घेतल्याने इतर नटबोल्ट ढिले झाले आहेत. ...
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे रहिमतपूर-सातारा या महत्त्वाच्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. काही महिन्यांपूर्वी खड्ड्यात भरलेली खडी पुन्हा रस्त्यावर पसरली आहे. ...
पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील भादलवाडी (ता. इंदापूर) येथील ‘डायव्हर्शन पॉर्इंट’ मृत्यूचा सापळा बनला आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून बिल्ट कंपनीपासून ते डाळजपर्यंत रस्ता दुरुस्तीसाठी वाहतुकीचे डायव्हर्शन करण्यात आले आहे. ...