कडाक्याचे ऊन, तापलेले रस्ते यामुळे हैराण झालेल्या पुणेकरांना दिलासा देण्याकरीता शहराच्या मध्यभागात एक अनोखी संकल्पना राबविण्यात आली आहे. हजारो वाहनचालकांना भर उन्हात सावली मिळवून देण्याकरीता सिग्नलवर कापडी छप्पर बांधण्यात आले आहेत. ...
वाहतूक नियमांचा भंग करणा-या एका दुचाकीचालकाकडून वाहतूक विभागाच्यावतीने चक्क 12हजार 400 रुपयांच्या दंडाची वसूली करण्यात आली. हेल्मेट परिधान न केल्यामुळे त्याला हा दंड करण्यात आला असून या दुचाकीस्वाराने तब्बल 25 वेळा हेल्मेटसक्तीच्या नियमाचे उल्लंघन के ...
गिर्यारोहकांसह पर्यटक आणि तरुणाईकडून मोठ्या प्रमाणावर पसंती दिल्या जाणा-या सिंहगड किल्ल्यावरील दुरूस्तीची कामे अद्यापही अपूर्णच आहे.मान्सूनच्या आगमनाला काही दिवसांचा कालावधी उरलेला आहे ...
रस्त्यावर दुचाकी-चारचाकी अपघातात दुचाकीस्वारांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन मृत्यूमुखी पडण्याचे प्रमाण शहरात वाढले होते. यामुळे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी हेल्मेट-सीटबेल्ट सक्ती तपासणी मोहीम सलग काही दिवस राबविण्याचे आदेश मागील आठवड्या ...
शहरातील रस्ते मजबूत व टिकाऊ व्हावेत, यासाठी महापालिके ने कोट्यवधी रुपये खर्च करून सिमेंटीकरणाची योजना तयार केली. सिमेंट रस्त्यांची ५० वर्षांपर्यंत देखभाल व दुरुस्तीची गरज भासणार नाही, असा दावा करण्यात आला. परंतु काही वर्षातच सिमेंट रस्त्यांना भेगा पड ...
तसे तर शहरातील सिमेंट रोड विविध कारणांची चर्चेचा विषय ठरले आहेत. पण सध्या रहाटे कॉलनी ते अजनी चौक दरम्यान बनविण्यात येत असलेल्या सिमेंट रोडची चर्चा काही जास्तच आहे. ...
वाहतुकीची प्रचंड वर्दळ असलेल्या गंगापूर रोडवर सायंकाळनंतर रात्री उशिरापर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूने हॉटेल्स, लॉन्सच्या बाहेर सर्रासपणे चारचाकी वाहने अस्ताव्यस्त स्थितीत उभ्या केल्या जात असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. ...