केंद्र सरकारच्या ‘कायाकल्प’ योजनेत प्रथम क्रमांक पटकाविणाऱ्या जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या आवारात मात्र संततधारेने खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. यामुळे पावसाच्या पाण्याचे डबके साचत असून रुग्णांसह नातेवाइकांचेही हाल होत आहेत. ...
पिंपळगाव खांब फाटा ते पिंपळगाव खांब रस्ता महापालिकेच्या गलथान कारभार आणि संततधार पावसाने खचल्याने वाहतुकीचा रस्ता बंद झाला. त्यामुळे ग्रामस्थांची गैरसोय होते, ...
एखादा अधिकारी किंवा कर्मचारी यांनी एखादे काम केले नाही म्हणून त्याच्या अंगावर शाई फेकणे, तोंडाला डांबर फासणे किंवा चिखलफेक करणे असे प्रकार अनेकवेळा घडले आहेत. अशाप्रकारे दांडगावा करून प्रश्न सुटत नाहीत, हेदेखील सिद्ध झाले आहे. ...
जळगाव नेऊर : येवला तालुक्यातील पश्चिम भागातील रस्त्यांची अवस्था बिकट झाली असुन खराब रस्त्यामुळे वाहन धारकांना रस्त्यांचे मार्ग बदलावे लागत असल्याने डांबराचे रस्ते पुर्णपणे खडीचे झाले आहे. जळगाव नेऊर ते जऊळके व मुखेड फाटा ते जऊळके या रस्त्याची अत्यंत ...