लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रस्ते सुरक्षा

रस्ते सुरक्षा

Road safety, Latest Marathi News

रस्त्यावरील झाडांना सिमेंट, पेव्हर ब्लाॅकपासून माेकळे करा - Marathi News | Remove cement blocks covering trees on roadside | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :रस्त्यावरील झाडांना सिमेंट, पेव्हर ब्लाॅकपासून माेकळे करा

Nagpur : मनपा मुख्य अभियंत्यांचे सर्व झाेन अधिकाऱ्यांना निर्देश ...

लेंडेझरी-तीर्थक्षेत्र गायमुख डांबरीकरणाचा रस्ता ठरतोय धोकादायक - Marathi News | Lendejhari-Pilgrimage Gaimukh asphalting road is becoming dangerous | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :लेंडेझरी-तीर्थक्षेत्र गायमुख डांबरीकरणाचा रस्ता ठरतोय धोकादायक

Bhandara : रस्त्यावर काय ते खड्डे... काय तो चिखल ! ...

काँक्रीटच्या रस्त्यांचा दर्जा काय ? पालिका करणार ‘कोअर टेस्ट’, गुणवत्ता राखण्याचे आव्हान  - Marathi News | in mumbai municipality to conduct core test for concretisation of roads challenge for contractors to maintain quality  | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :काँक्रीटच्या रस्त्यांचा दर्जा काय ? पालिका करणार ‘कोअर टेस्ट’, गुणवत्ता राखण्याचे आव्हान 

मुंबईतील सर्व रस्त्यांचे येत्या दोन वर्षांत काँक्रिटीकरण करण्याचे महापालिकेचे उद्दिष्ट आहे. ...

हा पर्यायी मार्ग आहे की नरकातून जाणारा मार्ग? - Marathi News | Is this the alternative way or the way through hell? | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :हा पर्यायी मार्ग आहे की नरकातून जाणारा मार्ग?

नाल्यातून तयार केला पर्यायी मार्ग: अंडरपास पुलाच्या कासवगती कामाने गाव विभागले दोन भागात ...

VIDEO: मुंबईतले खड्डे अन् 'पुष्पा-२' गाण्याची 'ती' स्टेप; व्हिडिओ तुफान व्हायरल; कमेंट्सचा 'पाऊस'! - Marathi News | Angaaron Trend Mumbai Pothole Version of Pushpa 2 Song Becomes a Must Watch for Every Mumbaikar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :VIDEO: मुंबईतले खड्डे अन् 'पुष्पा-२' गाण्याची 'ती' स्टेप; व्हिडिओ तुफान व्हायरल; कमेंट्सचा 'पाऊस'!

पावसाळा आणि मुंबईच्या रस्त्यावरील खड्डे हे समीकरणच झाले आहे. खड्डे घेऊन नेमेची येतो पावसाळा असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. ...

'जिओ पॉलिमर'मुळे गुंदवली रस्ता गुळगुळीत, पालिकेकडून डागडुजी; वाहतूक सुरळीत - Marathi News | in mumbai andheri gundavali road smooth due to geopolymer repaired by municipality traffic smooth | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'जिओ पॉलिमर'मुळे गुंदवली रस्ता गुळगुळीत, पालिकेकडून डागडुजी; वाहतूक सुरळीत

अंधेरी पूर्व ते दहिसर पूर्व मेट्रो मार्ग उभारताना गुंदवली उन्नत मेट्रो स्थानकाखालील रस्ता मोठ्या प्रमाणावर खचून स्थानकाची हानी होण्याचा प्रकार थोडक्यात टळला होता. ...

चेंबूर-सांताक्रूझ लिंक रोड विस्ताराचा मार्ग झाला मोकळा; मनपा संरक्षण दलाला देणार ११ कोटी - Marathi News | in mumbai chembur santacruz link road extension cleared bmc pays 11 crore to defence force for acquisition of land | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चेंबूर-सांताक्रूझ लिंक रोड विस्ताराचा मार्ग झाला मोकळा; मनपा संरक्षण दलाला देणार ११ कोटी

चेंबूर-सांताक्रूझ लिंक रोडच्या विस्तारीकरणातील महत्त्वाचा भाग असलेल्या वाकोला नाला पुलाच्या मार्गिका दोनवरून चार होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ...

मुंबईत रात्रीच्या वेळी बुजवणार रस्त्यांवरील खड्डे; २२७ प्रभागांमध्ये अभियंत्यांची नियुक्ती - Marathi News | road potholes to be covered at night in mumbai appointment of engineers in 227 divisions | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत रात्रीच्या वेळी बुजवणार रस्त्यांवरील खड्डे; २२७ प्रभागांमध्ये अभियंत्यांची नियुक्ती

पावसाच्या दोन-चार दिवस जोरदार सरी बरसल्यानंतर कुठल्या रस्त्यांवर खड्डे पडले हे समजू शकते. ...