यापूर्वी ‘लोकमत’ने सदर रस्त्याचे वृत्त प्रकाशित केले होते. त्यानंतर या खड्ड्यांमध्ये मुरूम टाकण्यात आला. थोडासा दिलास प्रवाशांसह वाहन चालकांना मिळाला. मात्र झडसदृश स्थितीमुळे मुरूम उखडून पुन्हा खड्डे पडले आहे. पाण्याचे डबके साचले आहे. या खड्ड्यांमधून ...
तुमसर-बपेरा राज्य मार्गावरील बिनाखी गावात स्मशानभूमी रस्ता आणि पुल बांधकामाची मुख्य समस्या आहे. नाल्यालगत असणाºया या स्मशानभूमित मृतदेह नेण्याकरिता रस्ता नसून अनेक दिवसांपासून गावकऱ्यांची फरपट होत आहे. या नाल्यात सदैव पाणी साचून राहत असल्याने तीन ते ...
देव्हाडी येथे गत चार वर्षापासून दगडी उड्डाणपुलाचे काम सुरु आहे. भरावात राखेचा वापर करण्यात आला. पावसाळ्यात पुलातून राख वाहून गेल्यावर मोठे भगदाड पडले आहे. इतर खड्डेही पडणे सुरुच आहे. याप्रकरणी संबंधित विभागाचे वरिष्ठ स्थापत्य अभियंत्यांना तक्रार करण् ...
परतवाडा शहरातील आठवडी बाजारापासून जयस्तंभ ते दुराणी, दुराणी ते गुजरी बाजार, दुराणी ते टीव्ही टॉवर चौपाटी, टीव्ही टॉवर ते टिळक चौक रस्त्यांसह शहरातील अंतर्गत व प्रमुख रस्त्यांवर सर्वत्र खड्डे पडले आहेत. ...
पावसाळ्यामध्ये सिडको भागातील मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांची चाळण झाली असून, पावसाने उघडीप दिल्यानंतरही महापालिकेच्या सिडको बांधकाम विभागातील अधिकारी याकडे गांभीर्याने लक्ष देत नाहीत या कारणावरून सोमवारी (दि.२६) संतप्त झालेल्या सिडको कॉँग्रेसच्या पदाधि ...
शिंगवे बहुला येथील देवळाली हायस्कूलसमोरील रस्त्यावर पाइपलाइनसाठी खोदलेला खड्डा व चिखलमय रस्त्यामुळे विद्यार्थ्यांना साचलेल्या पाण्यातून व चिखलातून रस्ता शोधून शाळेत जावे लागत आहे. ...
नाशिक - मुंबई राष्ट्रीय महामार्गावरील गोंदे फाटा परिसरातील समांतर रस्ता खचल्याने या ठिकाणी अपघात होण्याची भीती व्यक्त होत आहे. त्यातच महामार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरल्याने वाहनधारकांना मार्गक्रमण करताना कसरत करावी लागत असून, रस्त्यावर पथदीप नसल् ...