पलूस तालुक्यात रस्त्यांची दुरवस्था आणि डागडुजीसाठी शासकीय अधिकाऱ्यांना वेळ नाही, तर ठेकेदाराला सवड मिळेना, अशी अवस्था आहे. खड्डे भरण्यासाठी अधिकाऱ्यांकडून तारीख पे तारीख दिली जात आहे. तालुक्यातून जाणाऱ्या विजापूर-गुहागर महामार्गाचे काम जमीन हस्तांतरण ...
सोलापूर जिल्ह्यातील रस्त्यांची दयनीय अवस्था: प्रवासाचे अंतर वाढले दुप्पट-तिप्पट; खेडोपाडी-राज्य महामार्गावर हीच तºहा; नागरिक- वाहनधारकांना तोंड दाबून बुक्क्यांचा मार ...
कनाशी : कळवण तालुक्यातील कनाशी येथील मेनरोडवर सांडपाण्याचे साम्राज्य तयार झाले आहे. त्याकडे सोयीस्कररित्या दुर्लक्ष झालेले असून त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या गलथान कारभारामुळे व अधिकारी वर्गाने दुर्लक्ष केले असल्याने नागरिकांनामधून तीव्र संता ...
सिन्नर : सिन्नर-घोटी महामार्गावर डुबेरे नाक्याजवळ नवजीवन डे स्कुल परिसरात मोठ्या प्रमाणात खड्डे असल्याने अपघाताच्या प्रमाणात वाढ झाली आहे. सदर जीवघेणे खड्डे कधी बुजणार असा प्रश्न वाहनधारक व प्रवाशाकडून उपस्थित केला जात आहे. ...
कोल्हापूर शहरातील खराब रस्त्यांबाबत महापालिका प्रशासनाने कोणतेही ठोस आश्वासन न दिल्याच्या निषेधार्थ कोल्हापूर जिल्हा वाहनधारक महासंघाच्या वतीने नेहमी गजबजलेल्या दाभोळकर चौकात ‘रास्ता रोको’ आंदोलन करण्यात आले. ...
कऱ्हाड शहरातील मंगळवार पेठेत पांढरीचा मारुती मंदिर परिसरात पालिकेच्यावतीने खड्डा काढण्यात आला होता. त्यात अनेक दुचाकीस्वार व सायकलस्वार पडले. त्यामुळे संतप्त नागरिकांच्यावतीने जेसीबीच्या साह्याने तो खड्डा भरण्यात आला. तर मंगळवारी सूर्यवंशी मळा या ठिक ...