नेमिनाथ जैन ब्रह्मचर्याश्रम संचलित स्व. कांताबाई भवरलालजी जैन अभियांत्रिकी महाविद्यालयात ३१ व्या रस्ता सुरक्षा सप्ताहनिमित्त रस्ता सुरक्षेबरोबरच व्यसनमुक्तीचे धडे विद्यार्थ्यांना देण्यात आले. ...
मुडाणा ते गौळ रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहे. या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक असते. याच मार्गावर मुडाणा, गौळ, बोथा, लोहरा, मोरथ, धारमोहा, धारेगाव, उटी, सनेंद, हिंगणी, नेहरुनगर, टेंबुरधरा आदी गावांतील ग्रामस्थांना जा-ये करावी लागते. या गावांमधी ...
देशात रस्ते अपघातांचे प्रमाण मोठे आहे. रस्ते अपघातांमध्ये भारताचा क्रमांक खूप वरचा आहे. तसेच रस्ते अपघातांमध्ये होणाऱ्या प्राणहानीचे प्रमाणही मोठे आहे. ...
पावसाळा उलटून तीन महिने झाले तरी अद्याप गंगापूररोड परिसरात खड्ड्यांचे साम्राज्य असून, महापालिकेचे दुर्लक्ष झालेले दिसत आहे. त्यामुळे वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत आहे. गंगापूर गाव परिसर, गंगापूररोड आणि लगतच्या सावरकरनगर, बापूपूल परिसरात रस्त्यांव ...
येवला तालुक्यातील रस्त्यांचे दुरवस्था झाली आहे. ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे अपघातांचे प्रमाण वाढले असून, अनेकांची वाहने खिळखिळी, तर चालकांची हाडे खिळखिळी होत आहेत. संबंधित प्रशासनाने तत्काळ दखल घेऊन खड्ड्यांच्या ग्रहणातून येवलेकरांचे सुटका करण्या ...